Home यवतमाळ यवतमाळ येथील विद्यार्थी शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवळ

यवतमाळ येथील विद्यार्थी शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवळ

231
  • यवतमाळ – क्रिडा व युवक सेवा संचालक, महाराष्ट्र राज्य पुणे येथे आयोजित दि. 29 ते 31 जानेवारी रोजी बालेवाडी पुणे येथे झालेल्या शालेय राज्य स्तरीय मैदानी स्पर्धेत एकलव्य एथलेटिक्स कल्ब यवतमाल येथील विद्यार्थी आवेज चौहान या विद्यार्थी ने क्रोस कंट्री या खेळ प्रकार मध्ये तृतीय क्रमांक पटकावीला व तसेच शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवळ झाली क्रोस कंट्री या मधे 6 किमी चि दौड़ असते त्यामध्ये त्याने 19.20 मि असा वेळ देत विजयी जाला व तसेच पहीले चार विद्यार्थीची निवळ राष्ट्रीय स्पर्धे साठी झाली.
    यामध्ये तो एथलेटीक्स मध्ये यायच्या आधी तो फुटबॉल खेळाचा बेटी शाहाळे सर व प्रितम शाहाळे सर सराव करायचा तर तो हे जिकन्याचे श्रेय या दोन्ही सर ला देतो.तसेच एथलेटिक्स मधे तो येवुन फक्त 2 वर्ष झाले त्याचा चांगला गुन ओळखला कोमलसिंह सरानी व त्याला एक चागंला प्लाटफोर्म पर्यंत नेन्याचे कार्य केले व खुप मेहनत करून घेतली म्हनुन तो या मेडल जिकन्याचे पुर्न श्रेय एकलव्य एथलेटिक्स कल्ब चे कोच कोमलसिंह बघेल सर ला देतो व सोबत आई वडिलाना देतोय.

तसेच एकलव्य एथलेटिक्स अकादमी चे ऐकुन 10 विद्यार्थि राज्य साठी निवळ झाले आहेत व एकलब्य कल्ब चे नाव यवतमाल जिल्हा मध्ये तसेच राज्य मध्ये गाजत आहे.