Home यवतमाळ अस्तित्व फाउंडेशन ने घातले मायेचे पांघरूण…!

अस्तित्व फाउंडेशन ने घातले मायेचे पांघरूण…!

144

यवतमाळ – अस्तित्व फाउंडेशन चालू वर्षाला निरोप देणे व नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे आगळेवेगळे मार्ग धरुन चलत आहे. दर वर्षी रस्त्या काठी झोपलेल्या ठंडीत कुडकुडत असलेल्या लोकांच्या अंगावर ब्लँकेट पांघरूण त्यांना मायेची ऊब देतात.

तहसील चौक, महादेव मंदिर, शनि मंदिर चौक, पाच कंदिल चौक, रेलवे स्टेशन, बस स्टैंड या ठिकाणी झोपून असलेल्या लोकांना ब्लैंकेट देण्यात आले. या वेळी अस्तित्व फाउंडेशन च्या डॉक्टर कविता बोरकर, लताताई खांदवे, सारिका तजाने, करुणा धनेवार, भावना लेडे, संगीता होनाडे, स्मिता दुर्गे, कविता भोयर, सुषमा रायचुरा, डिम्पल नक्षणे, आरती पिपरिया, सरोज बरदेहे, धनश्री जवके, अविनाश धनेवार, संतोष भाऊ भोयर, नीरज जवके हे सर्व सदस्य उपस्थित होते.