दारव्हा पोलिसांची अवैद्य दारू विरुद्ध धडक मोहीम…!
मात्र अवैद्य मोहफुल विक्रेत्यांना अभय
अशोक जोगदंड
ता.दारव्हा होळी व धुलीवंदनाचा सण आनंदाने साजरा व्हावा कुठेही भांडण तंटे होऊ नये कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये...
यवतमाळ जिल्ह्यात वन्यजीव संवर्धनासाठी ठोस पावले – पालकमंत्री संजय राठोड यांचा सकारात्मक प्रतिसाद
यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची आज, दिनांक 14 मार्च (शनिवार) रोजी शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे...
यवतमाळ जिल्ह्यातील समस्यांवर काँग्रेस नेत्यांची सरकारवर टीका
यवतमाळ: यवतमाळ जिल्हा हा केंद्र सरकारच्या अहवालानुसार दारिद्र्यरेषेखालील जिल्ह्यांमध्ये मोडतो. जिल्ह्यातील वाढत्या समस्या, शेतकरी आत्महत्या, विकास प्रकल्पांचा खोळंबा, आणि प्रशासनाची उदासीनता यावर काँग्रेसचे ज्येष्ठ...
यवतमाळ PWD कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर – झिम्मा व्यायामावर वादंग
यवतमाळ, सिव्हिल लाईन्स: सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) च्या सिव्हिल लाईन्स परिसरात सकाळी 6 ते 8 या वेळेत काही स्त्रिया झिम्मा या नृत्याच्या माध्यमातून व्यायाम...
समतापर्व प्रतिष्ठान तर्फे महिला दिन साजरा….
यवतमाळ ( प्रतिनिधी ) - क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ आयोजित समता पर्व 2025 च्या महिला आयोजन नियोजन समितीतर्फे...
निस्वार्थ सेवाकार्य करणाऱ्या संस्थांची गरज – विनायक दाते यांचे प्रतिपादन
पपिताताई माळवेंना एस एल फाउंडेशनचा श्रमसंस्कार पुरस्कार
यवतमाळ (प्रतिनिधी) ता. वाढत्या समस्या आणि प्रश्ने बघता समाजात निस्वार्थपणे सेवा कार्य करणाऱ्या संस्थांची आज गरज असुन दुदैवाने...
ए.एस.आय.श्रावण राठोड लगातार सहाव्यांदा सन्मानित…
उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान!
----------------------------------------
घाटंजी (तालुका प्रतिनिधी)
पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा जिल्हा...
महीला जागतीक दीन उत्साहात साजरा…!
यवतमाळ - यशस्विनी योगा ग्रुप आणी यशस्विनी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे या वर्षी नाना नानी पार्क येथे महीला जागतिक दीन साजरा...
शेलोडी येथील जलजिवन मिशन योजनेचा लाभ फक्त ठेकेदाराला गावकरी पिण्याच्या पाण्यापासून ही वंचित…!
अशोक जोगदंड
दारव्हा तालुक्यातील शेलोडी येथील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा यासाठी तब्बल ५३ लाख ५१ हजार रुपयांच्या निधीला मान्यता देऊन जलजीवन मिशन...
सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प – ना. संजय राठोड
अर्थसंकल्प प्रतिक्रिया....
राज्याचे उपमुखमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्व घटकांचा सूक्ष्म विचार करून सादर केलेला सर्व समावेशक अर्थसंकल्प आहे....
रणरागिणी मंदाबाई किर्दक: संघर्षाची आणि जिद्दीची कहाणी
समाजात काही स्त्रिया अशा असतात, ज्या केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंब आणि समाजासाठी आपले जीवन वाहतात. अशाच एका संघर्षमय प्रवासाची नायिका म्हणजे मंदाबाई...
महागीतायज्ञ परिक्षेमध्ये सौ.प्रतिभाताई अशोक निलावार प्रथम
यवतमाळ,:- कर्नाटकातील श्री शंकराचार्य महासंस्थान द्क्षिणाम्नाय शारदापीठम, श्रुंगेरी येथे झालेल्या भगवतगीते वरील महागीतायज्ञ या परिक्षेमध्ये सौ.प्रतिभाताई अशोक निलावार यांनी ऊत्तम यश मिळवून प्रथम क्रमांक...
पठाणी वसुली व सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरविणाऱ्या ” त्या ” अधिकाऱ्यावर वरदहस्त कोणाचा…!
ढाणकी ( प्रतिनिधी )
उमरखेड - पोलीस विभागातील एका कर्मचाऱ्यामुळे अवैध व्यावसायिकाकडून पठाणी वसुली व सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत पसरलेली आहे. सट्टा, जुगार, मनी लॉन्ड्रीग, चोरीच्या...
पपिता ईसु माळवेंना एस एल फाउंडेशनचा श्रमसंस्कार पुरस्कार
दाते काँलेजात सिने रसिक मंचतर्फे संगीत संध्या...
यवतमाळ (प्रतिनिधी) : दाते काँलेजमधील १९९४ पासुन शिक्षारत असलेल्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या एस एल फाउंडेशनच्या...
सरपंच हत्याकांड: दोषींना फाशीची शिक्षा द्या – युवक काँग्रेसची मागणी
यवतमाळ,दि.५ मार्च (बुधवार):
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच स्व.संतोष अण्णा देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून,या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.यवतमाळ...
सेवानिवृत्त मुख्याध्यापक संजय तुरक यांचा सत्कार सोहळा..
घाटंजी (तालुका प्रतिनिधी)
तालुक्यातील यरंडगाव येथिल उच्चश्रेणी मुख्याध्यापक संजय तुरक दिनांक २८ फेब्रुवारी नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्याने केन्द्र शाळा यरंडगाव केंद्रातील सर्व शाळेतील शिक्षकांनी सेवापूर्ती...
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रा.पंढरी पाठे यांचा सरकारला इशारा – घोषणाबाजी नाही,ठोस निर्णय घ्या
यवतमाळ - महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून, राज्याच्या अर्थकारणावर महत्त्वपूर्ण निर्णय या अधिवेशनात घेतले जाणार आहेत.याच पार्श्वभूमीवर कृषी अभ्यासक प्रा.पंढरी पाठे...
उमरखेडच्या अनधिकृत ले -आऊट धारकाकडून दंड वसूल करा “चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकऱ्यांना निर्देश”
प्रत्येक निवेदनाची दखल घेतो - चंद्रशेखर बावनकुळे
प्रतिनिधी - उमरखेड :
यवतमाळ - शहरातील खंड १ व २ मध्ये मोठ्या प्रमाणात तयार होत असलेल्या अनधिकृत ले...


























































