यवतमाळ शहरात अनोळखी ईसमाचा मृतदेह आढळला
रवि माळवी
यवतमाळ - शहरातील ऐलीमेंट मॉलचे मागील जंगल भाागत एक ४० वर्षीय अनोळखी ईसमाचा मृतदेह आढळून आला. सदर प्रकरणी अवधुतवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद...
पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे देणार थेट बँकेत कोणत्याही कार्यालयात शेतकऱ्यांचे पीक कर्जाच्या कागदपत्रांसाठी चकरा...
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
असा निर्णय घेणारा वर्धा जिल्हा पहिलाच.
वर्धा , दि. २२ :- खरीप हंगामासाठी शेतक-यांना पीक कर्जाची आवश्यकता असते. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांसाठी त्यांना...
वड़की येथे लॉकडाऊन मध्ये विवाह सोहळा संपन्न …
एक विवाह ऐसा भी...
प्रतिनिधी - वडकी
यवतमाळ / राळेगाव - लॉकडाऊन मध्ये शिस्तीचे आणि फीजिकल डिस्टेंसचे पालन करत विवाह सोहळा पोलिस प्रशासनाला विश्वासात घेवून वड़की...
गणगाव च्या अडाण नदीमधुन तिन तालुक्यात रेती चोरी…!
यवतमाळ / आर्णी तालुक्यातील गणगाव ( साकुर ) येथील अडाण नदीमधुन , आणि कोल्हे नाल्या मधुन दररोज असंख्य ट्रॅक्टर रेती चोरी केली जात आहे....
वर्धा जिल्हयात आज एकही नविन रुग्ण नाही.!
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि. 21 :- जिल्हयात आज एकाही कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली नसून जिल्हयात आतापर्यंत 10 कोरोना बाधित रुग्णांची नोंद...
लॉकडाऊनचा कालावधी 31 मे पर्यंत , सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकानास परवाणगी
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
लॉकडाऊनच्या काळात नियमाचे उल्लंघन करणा-यावर होणार कारवाई
गर्दीच्या ठिकाणाची दुकाने आळीपाळीने सुरु राहणार
सलुन, ब्युटी पार्लर, स्पा, दुकाने सुरु राहतील.
वर्धा - राज्य...
कोरोनात रंगला अनोखा ऑनलाईन विवाह सोहळा , “व-हाडी मंडळी सजली, अन नाचली...
आईने प्रथम पार पाडली कोरोना ची जबाबदारी नंतर कौटुंबिक जबाबदारी...
सामाजिक कार्यकर्ते निखिल सायरे यांचा विवाह संपन्न
यवतमाळ , दि. २० :- सध्या जगभरात कोरोना...
वाघापुर ( टेकडी ) व नारकुंड येथे आदर्श विवाह संपन्न…!
स्व.हिराई बहुउद्देशीय सामाजिक संस्था व भारतीय नारी रक्षा संघटना यांचा आदर्श विवाहासाठी पुढाकार.
यवतमाळ - दि.१७ मे रोजी वाघापुर टेकडी येथील रहिवासी असलेले गणेश महादेवराव...
माहिती आयुक्त कार्यालयाचे काम दूरस्थ पद्धतीने सुरू
नागरिकांनी ई-मेलद्वारे अर्ज पाठवावा...
अर्जावर ई-मेल, भ्रमणध्वनी नमूद करण्याचे अमरावतीचे राज्य माहिती आयोग खंडपीठाचे माहिती आयुक्त संभाजी सरकुंडे यांचे आवाहन
बालाजी सिलमवार
राज्य माहिती आयुक्त कार्यालयाच्या अमरावती...
परप्रांतीय मजुर निघून गेल्याने स्थानिकांना मिळेल संधी…!!
मा. मुख्यमंत्र्यांकडे संकेत स्थळ सुरु करण्याची जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांची मागणी....!!
यवतमाळ - कोरोना व्हायरस चा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने लॉकडाऊन मध्ये...
साहेब…घरातला कापूस आमच्या “सरणां “साठी राखुन ठेऊ काय? – अनुप चव्हाण शेतकरी
देवानंद जाधव
यवतमाळ - मायबाप सरकार , तुमच्या अंगावरील कपड्यांचा प्रत्येक धागा अन् धागा माझ्या बापाने, घाम गाळुन, ऊन्हातान्हात रक्त ओकुन पिकवलेल्या कापसाचा आहे. कापूस...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित पणामुळे यवतमाळ करांना दूषित पाण्याचा पुरवठा
भारतीय नारी रक्षा संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
https://youtu.be/iccrKjZFeWY
यवतमाळ - गेल्या अनेक महिन्यापासुन यवतमाळ करांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे वारंवार सांगूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दुर्लक्ष करीत...
मनसेच्या अनिलभाऊ हमदापुरे यांची नाथ समाजास धान्याची मदत….!
जाणीव समाजाची-शिदोरी मायेची या उपक्रमा अंतर्गत....!!
यवतमाळ - आर्णी येथील नाथजोगी समाजातील रघुनाथ शितोळे या व्यक्तीने आत्महत्या करून स्वताचे जीवन संपविले होते त्यांची परिस्थिती...
गृह विलगीकरण कुंटूबातील व्यक्ती घराबाहेर पडल्यास 10 हजार रुपयाचा दंड – जिल्हाधिकारी यांचे आदेश
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि. 18 :- इतर जिल्हयातून वर्धा जिल्हयात मोठया प्रमाणात लोकांचा प्रवेश होत आहे. या कोरोना बाधित जिल्हयातून येणा-या...
कोरोणा असल्याच्या कारणाने ट्रकमधून दिले उतरून , काही वेळात एकाचा मृत्यू
रविंद्र साखरे सह इकबाल शेख
वर्धा / तळेगाव (शामजी पंत) दिनांक 18/ 5/ 2020 आज सगळीकडे कोरोना मुळे हाहाकार उडाला असून कोरोना या विषाणूची धास्ती...
नागपुरमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते गरजूंना अन्नधान्य वाटप..!
विरोधी पक्ष नेत्यांकडून शंभुसेना , माजी सैनिक आघाडीचे कौतुक....!
नागपुर , दि. १८ - (प्रतिनिधी) - शहरात दिनांक १६ मे रोजी शंभुसेना, माजी सैनिक आघाडीच्या...
आभाळ माया…!
देवानंद जाधव
यवतमाळ - गुळगुळीत डांबरी रस्त्यावर हरभरे भाजुन निघावित अशी आग सुर्य ओकतो आहे. अशातच भूमिपुत्रां च्या घरादारांवर दुध , दही , ताक ,...
वर्धेत चार नव्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद.!
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
विशेष म्हणजे हे सर्व बाधित रुग्ण बाहेरगाहून वर्धा येथे आलेले आहेत.
वर्धा - करोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात अद्यापही वाढतच आहे. नुकत्याच...









































