विदर्भ

गणगाव च्या अडाण नदीमधुन तिन तालुक्यात रेती चोरी…!

Advertisements
Advertisements

यवतमाळ / आर्णी तालुक्यातील गणगाव ( साकुर ) येथील अडाण नदीमधुन , आणि कोल्हे नाल्या मधुन दररोज असंख्य ट्रॅक्टर रेती चोरी केली जात आहे. यवतमाळ, आर्णी , आणि दारव्हा तालुक्यातील रेती चोर दिवसरात्र गणगाव मधुन रेती चोरुन नेत आहे.

याकडे आर्णी महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like