राळेगाव अपघातात दोन जागीच ठार झाले “आताची घटना “
भरधाव येणाऱ्या स्विफ्ट डिझायर वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू
राळेगाव :- पंचायत समिती, राळेगाव समोर आज रात्री 10 वाजताची घटना सदर अपघात एक जागीच ठार तर...
ग्राहकाला शोषण मुक्त करणे हेच ग्राहक पंचायतीचे लक्ष्य – अजय भोसरेकर
स्व. बिंदुमाधव जोशी स्मृतीदिन यवतमाळात साजरा
यवतमाळ:- ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कटिबद्ध असून ग्राहकांनाही आपल्या शोषणाविरुद्ध संघर्ष करता यावा यासाठी त्यांच्यात...
चिचघाट येळाबारा जिल्हा परिषद गटातील मान्यवरांचा शिवसेनेत प्रवेश
यवतमाळ / घाटंजी - येत्या जिल्हा परिषद व नगर पालिका निवडणुका पाहू जाता तसेच शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व जिल्ह्यात माजी मंत्री...
पक्ष्यांच्या तृष्णातृप्तीसाठी ‘एक हात मदतीचा’…!
वृक्षांच्या छायेत 150+ जलपात्र
पर्यावरणप्रेमींचा सेवाभावी उपक्रम
यवतमाळ (प्रतिनिधी) एकीकडे शहरात सिमेंटचे जंगल, तापमानवाढ, पाणीटंचाई, जल व वायू प्रदूषण आदी पर्यावरणविरोधी समस्यांचा भडिमार वाढत आहे. पाखरांची...
यवतमाळ आझाद मैदानाचा कंत्राट रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करणार – संभाजी ब्रिगेड
आझाद मैदानचा कंत्राट देतांना नियमांना "खो" चौकशीची मागणी
यवतमाळ / प्रतिनिधी - आझाद मैदान भाडेतत्वावर देण्याबाबतची कार्यपध्दती पारदर्शकरीत्या राबविल्या जात नसल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला...
मुंबईतील आझाद मैदानावर गोर सेनेचा 11 मे रोजी क्रांतिकारी विराट मोर्चा..!
➡️ घाटंजी तालुकाध्यक्ष गोर सेना - गणेश राठोड
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी : सुमारे १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही गोर गणसमाज,...
घाटंजी पोलीसांनी आयपिएल सट्टा जुगारावर धाड टाकून दिड लाखाचा मुद्देमाल जप्त केला..!
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी - घाटंजी येथील पोलीसांनी आयपिएल सट्टा जुगार सट्यावर धाड टाकून 1 लाख 44 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी अखील...
विदर्भातील करोडो रुपयाच्या भ्रष्टाचार प्रकरणात “आप”पार्टी करणार का हस्तक्षेप ?
यवतमाळ (प्रतिनिधी) - वर्धा-यवतमाळ-नांदेड नवनिर्मीत रेल्वे प्रकल्पातील करोडो रुपयाच्या गौन खनिज भ्रष्टाचार प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत येतांना दिसत असतांना या प्रकरणाबाबत "आप" पार्टीचे पदाधिकारी...
घाटंजी येथील न्यायालयासह यवतमाळ जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायाधिशांच्या बदल्या..!
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी - घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एफ. टी. शेख (फरहाना तबस्सुम शेख) यांचे स्थानातंर वर्धा जिल्ह्यातील आष्टी...
यवतमाळ मनसैनिक पोलीसाच्या ताब्यात…!
यवतमाळ – राज्यात सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. मशीदी वरील लाऊड स्पीकर वर अजान दिली जात असल्याने त्याविरुध्द हनुमान चालीसा...
खासदार बाळु उर्फ सुरेश धानोरकर यांच्या हस्ते सगदा येथे दोन कोटी रुपयांच्या कामाचे भुमीपूजन..!
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील सगदा येथे रविवारी खासदार बाळु उर्फ सुरेश धानोरकर यांच्या हस्ते २ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन पार पडले. या...
राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा अभ्यंकर क्रीडा मंडळाचा शानदार विजय
होकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक यवतमाळ यांच्या वतीने जिल्ह्यातील दिवंगत हॉकी खेळाडूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थानिक समता मैदानामध्ये राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये...
महाराष्ट्र दिना निमित्य यवतमाळ जिल्हा शिवसेनेतर्फे महारक्तदान शिबिर
यवतमाळ - महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून यवतमाळ जिल्हा शिवसेनेतर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळच्या रक्तपेढी येथे...
घाटंजी न्यायालयाने सहा वर्षापुर्वी आदेश देऊनही आरोपी विरूध्द अद्यापही गुन्हे दाखल नाही..?
➡️ तत्कालीन ठाणेदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी.
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी - घाटंजी तालुक्यातील जरूर येथील फिर्यादी शाबुद्दीन दोस्तमोंहमद मेघाणी (४६) यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १५६ (३)...
खज़ाने के लिए परिवार के लोग ही अपनी बच्ची की दे रहे थे बली...
यवतमाल , (एजाज़ गुलाब शाह) - हम कहानियों में सुनते हैं कि लोग किसी देवता को प्रसन्न करने के लिए इंसान की बली देते...
घाटंजी पंचायत समिती अंतर्गत दोन दोन महिने पगार विलंबाने होत असल्यामुळे महाराष्ट्र दिनी शिक्षक...
➡️ यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ र.न.२३५ ने दिला आंदोलनाचा इशारा..?
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी - शिक्षकांचे पगार फेब्रुवारी महिन्यापासून प्रलंबित आहेत. एप्रिल महिना संपत...
समाज जीवनात भूतदयेतूनच होते सेवाकार्य – बाळासाहेब नाईक यांचे प्रतिपादन
जीवस्नेही संस्थांना श्वानपथकाचे मार्गदर्शन, पोलीस अधीक्षकांचा पुढाकार
मनुष्याच्या आचार विचारात प्रेम वात्सल्य असेल तर बहुतांश कुठलाही प्राणी त्यास इजा पोहोचवणार नाही. समाज जीवनात अशाच भूतदयेतून...
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी प्रशांत सुरस्कार यांची निवड
दारव्हा (प्रतिनिधी):-तालुक्यातील मानकोपरा येथील प्रशांत सूरस्कार यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी सामाजिक...










































