
होकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक यवतमाळ यांच्या वतीने जिल्ह्यातील दिवंगत हॉकी खेळाडूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थानिक समता मैदानामध्ये राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून महिला व पुरुष गटात नामांकित संघाने सहभाग घेतला होता या स्पर्धेत अभ्यंकर क्रीडा मंडळाच्या महिला संघाने अजिंक्यपद प्राप्त केले उपांत्य फेरीमध्ये कोल्हापूर संघाचा पराभव करून अंतिम सामन्यात यवतमाळ ए संगाचा 1-0 असा पराभव करून अजिंक्यपद प्राप्त केले या विजयी संघात रूपाली तिरपुडे मृग रोहिणी बोरकर तनवी बदकी शिल्पा राठोड खुशी जाधव प्राची सोनार खन तनुश्री कडू सुचिता अकोत समीक्षा खंडारे सानिका भरणे स्वामिनी कुळकर्णी साक्षी राऊत किशोरी कठाळे यांचा सहभाग होता या स्पर्धेत अभ्यंकर कन्या शाळेच्या तनुश्री कडूला बेस्ट फॉरवर्ड पुरस्कार प्राप्त झाला विजयी संघाला आकर्षक ट्रॉफी एकतीस हजार रुपये रोख पारितोषिक प्राप्त झाले वरील खेळाडू आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक शाहिद सय्यद अविनाश जोश सर धनंजय शेकदार गौरव निंबाळकर अतुल येवले यांना देतात.











































