समृद्दी हायवे वर टिप्पर चा अपघात 10 मजुरांचा जागीच मृत्यू ,
12 जखमी , 5 मजुरांची प्रकृती चिंताजनक ,
अमीन शाह
लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन मोठा अपघात झाला असून या अपघातात तब्बल 12...
बुलडाणा पोलीस दलातील कर्मचाऱ्याने केली आत्महत्या,
बुलडाणा प्रतिनिधी ,
बुलडाणा जिल्हा पोलीस दलात एका पोलीस कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज 19 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या संदर्भात मिळालेल्या...
आठवडी बाजार बंद असतांना सिंदखेडराजा तालुक्यात बाजार भरतातच कसे???
सिंदखेडराजा , दुसरबीड , साखरखेर्डा, मलकापूर पांगरा , सेंदुर्जन येथे भरत आहेत आठवडी बाजार ,
प्रशासनाची अनदेखी ,
भगवान साळवे ,
सिंदखेडराजा ,
शासनाचे निरबंध कायम असतांना...
सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी रामदास कहाळे यांची निवड
बुलडाणा/प्रतिनिधी
न दैन्यम न पलायनम हे ब्रिदवाक्य घेवून पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी संपुर्ण देशभरात कार्यरत असलेली सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सिंदखेड राजा...
आहो चोरांनी दारूची दुकान फोडली अन , दारू नाही चोरली ???
गुन्हा दाखल तपास सुरू ,
भगवान साळवे ,
सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील देशी दारूच्या दुकाना चे टिन पत्र कापून अज्ञात चोरट्यांनी गल्यात असलेले 50...
जातीच्या पलीकडे जाऊन समाज प्रबोधन करता आलं पाहिजे:-प्रा. कमलेश खिल्लारे
_मंडपगाव येथे वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी.._
देऊळगाव मही/(प्रतिनिधी) - मंडपगाव येथे वीर एकलव्य यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्त कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी असलेले...
पत्नीचा चाकूने भोसकून खून करून पतीचा दोन लहान मुलीसह आत्महत्येचा प्रयत्न ,
जालना येथील आरोपीस अटक ,
अमीन शाह
बुलडाणा ,
शहरातील त्रिश्रण चौक संगम तलाव जवळील स्मशानभूमी परिसरात आपल्या माहेरी आलेल्या एका २७ वर्षीय विवाहितेचा तिच्या नवऱ्याने...
साहेब रविवार बंद च्या आदेशाचा काय झालं हो , ???
साहेब रविवार बंद च्या आदेशाचा काय झालं हो , ???
आज बुलडाणा , देऊळगावमही , मेहकर येथे भरले मोठे आठवडी बाजार
जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाला स्थानिक...
वीर जवान किशोर काळूसे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
सैकडो लोकांची उपस्थिती ,
बीबी येथुन
भगवान साळवे
अहमदनगर येथील मिलिट्री कॅम्प मध्ये कर्तव्य बजावत असताना बुलढाणा जिल्ह्यातील मूळ सिंदखेड राजा तालुक्यातील देऊळगाव कोळ येथील हल्ली...
पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी डॉक्टरची नियुक्ती कधी होणार..?
पशुपालक मालकांनी आठ दिवसा पूर्वी केली होती मागणी
अबब...पशुवैद्यकीय विभाग कुंभकर्ण झोपेत ..?
प्रतिनिधी:-(रवि आण्णा जाधव)
देऊळगाव राजा:-अंढेरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी...
सरकार मान्यताप्राप्त “पत्रकार संरक्षण समिती” च्या जिल्हाकार्याध्यक्ष पदी बाबासाहेब जाधव यांची निवड…!
बुलडाणा/प्रतिनिधी
न दैन्यम न पलायनम हे ब्रिदवाक्य घेवून पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी संपुर्ण देशभरात कार्यरत असलेली सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या बुलडाणा जिल्हा कार्याध्यक्षपदी दैनिक सम्राटचे...
महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या त्या ? वायरल फोटो प्रकरणी एकास अटक ,
सायबर सेल ची कामगिरी ,
अमीन शाह
बुलडाणा ,
जिल्हा पोलिस दलात कार्यरत महिला पोलिस कर्मचाऱ्याचे अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर अश्लील चित्रे व्हायरल केली होती. या प्रकरणी...
एक कोटी रुपये लुटायला आला अन , पोलिसांच्या जाळ्यात अडकला ???
बँक मॅनेजर च्या सतर्कतेमुळे एक कोटी रुपये वाचले ,
मुंबई येथील आरोपीस अटक ,
अमीन शाह
नांदुरा येथील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेच्या मॅनेजरला एक कोटी रुपये...
प्रभागातील रस्ता व नालीचे बांधकाम पूर्ण करा नाहीतर रस्त्यावर बसून आंदोलन करू…संदीप राऊत
चार महिन्यापासून रस्त्याची जाणीव करून देऊन ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष
प्रतिनिधी:
देऊळगाव राजा:-देऊळगाव मही येथील प्रभाग क्रमांक सहा मधील छत्रपती संभाजी राजे कॉम्प्लेक्स ते रंगनाथ शिंगणे यांच्या...
तिने बलात्कार केल्याची धमकी दिली अन , विपरितच घडलं , ???
रहीम शेख ,
मोताळा , तालुका प्रतिनिधी ,
शेजऱ्यांचे एकमेकांशी भांडण झाले अन , त्या महिलेने आता तुझी बलात्काराची तक्रार करते अशी धमकी त्याला दिली त्या...
येत्या जिल्हा परिषद निवडणूकी साठी जोमाने कामाला लागा – रविकांत तुपकर
प्रतिनिधी【रवि आण्णा जाधव】
देऊळगाव राजा :-स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या देऊळगाव राजा तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीसाजरी करून पुढील कार्यक्रमास...
निर्बंध कायम असतांना आठवडी बाजार भरतातच कशे ???
देऊळगावराजा , देऊळगावमही येथे भरतात आठवडी बाजार ,
प्रशासनाची अनदेखी ,
मंगेश तिडके ,
देऊळगावराजा ,
गेल्या काही आठवड्यापासून देऊळगावराजा व तालुक्यातील देऊळगावमही येथे मोठे आठवडी बाजार भरत...
आर्थिक मदत करीत गावकऱ्यांनी निर्माण केला माणुसकीचा नवा आदर्श.
सुमितच्या उपचारासाठी ७१ हजाराची मदत...!
देऊळगाव माळी( प्रतिनिधी) कैलास राऊत ता .३० मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील ग्रामस्थांनी सुमित गवई या गरजू व्यक्तीला वैद्यकिय उपचारासाठी...










































