Home बुलडाणा “अनं” मंत्री महोदय पहोचले भेळ पुरी च्या गाडीवर

“अनं” मंत्री महोदय पहोचले भेळ पुरी च्या गाडीवर

256

अमीन शाह

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे आज मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार संघाच्या दौऱ्यावर असतांना सिंदखेडराजा विकास आराखड्यानुसार सुरू असलेल्या विकास कामाचा आढावा घेत असताना त्यांनी अचानक राजवड्यासमोरील भेळपुरी गाड्यांना भेटी देऊन पाणीपुरी देतांना हॅन्डग्लोजचा वापर करावा अशा सूचना केल्या व तेथील पाणीपुरीचा स्वाद घेतला. या वेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.