साखर कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी सुधाकर चिमणे यांचे निधन
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी सुधाकर शंकरराव चिमणे यांचे बुधवारी दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी...
प्रहार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अनिरुध म्हस्के यांची निवड
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
मंगळवारी,३० मार्च रोजी घनसावंगी येथे प्रहार संघटनेची बैठक पार पडली, या बैठकीत एकमताने अनिरूद्ध म्हस्के यांची जालना जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात अली....
कोरोना महामारिचा दणका! आठवडी बाजारात सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांची फरपट….
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
आठवडी बाजार म्हणजे हप्ताभराची गोळाबेरीजच , मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या गोरगरिबांची जत्रा म्हणायला हरकत नाही.
बाजाराहून परतलेल्या बाई,बापड्याने बाजाराचे गाठोडे सोडले कि ,शेवचिवडा, फुटाणे,रताळी,गाजर,काकडी...
अनंता उर्फ बल्लू राऊत यांचे निधन
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथील रहिवाशी अनंता उर्फ बल्लु तात्याराव राऊत यांचे वयाच्या ४३ वर्षी मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास निधन झाले....
जगद्गुरु तुकाराम महाराजांची बीज साजरी करण्याची पिढीजात परंपरा
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना - महाराष्ट्राची अध्यात्मिक भिंत राष्ट्रसंत, जगद्गुरु तुकाराम महाराज यांची बिज साजरी करण्याची पिढीजात परंपरा जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील प्रकाश...
घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था म्हणजे आई जेवू घालीना अन् बाप भीक मागू देईना…!
रब्बी हंगामातील पिकांचे वन्यप्राण्यांकडून प्रचंड नुकसान,रानडुक्करं,कोल्हे, हरणांचे मोठे कळप
घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ महसूल मंडळात वन्य प्राण्यांचा हैदोस
परतीच्या पावसाने सोयाबीन , कापूस,...
माणसा, माणसा कधी होशील माणूस…!
घनसावंगी - लक्ष्मण बिलोरे
जालना - जिथे मेल्यानंतर जळायचं आहे,हे माहीत असूनही जीवंतपणी यापैकीच काही लोकांनी स्मशान भुमीत चोऱ्या कराव्यात ..? मोठी शोकांतिका समजली जात...
रब्बीचा पिक विमा सरसकट मंजुर करावा – शेतकरी संघटनेची मागणी
जालना - लक्ष्मण बिलोरे
मराठवाडयात गेल्या चार दिवसांत झालेल्या वादळी वार्याच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची सर्व रब्बी पिके पुर्णपणे जमीनदोस्त झाली असुन खरीप पिकांबरोबर रब्बी पिके...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दिलेला पाणपोईचा वारसा अभिमानास्पद – विद्याचरण कडवकर
जालना अंबड रस्त्यावर जागतिक जलदिनानिमित्त पानपोईचे उदघाटन
अंबड /प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी भारतभुमी सुजलाम सुफलाम करतांना पशुपक्षासह किटक,जलचर तसेच वाटसरु,पाथंस्थ,यात्रेकरु यांचेसाठी निर्जंनस्थळी बारवा व पाणपोया...
जालना जिल्हा वकील संघाने व्यक्त केली आ.गोरंट्याल यांची कृतज्ञता
जालना- लक्ष्मण बिलोरे
शनिवारी,२० फेब्रुवारी रोजी जालना शहरात आमदार कैलास गोर॔टयाल यांच्या निवासस्थानी जाऊन जालना जिल्हा वकिल संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.वकिल संघाच्या वास्तू उभारण्यात जे...
माझे लग्न का करून देत नाही म्हणून मुलाने आई मावशी आजी वर कुऱ्हाडीने केला...
शिरीहरी अंभोरे पाटील ,
हिंगोली
सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे लग्न का करून देत नाही,या कारणावरून एका तरुणाने आई, मावशी अन् आजी यांच्या डोक्यावर वार केला.यामध्ये मावशी...
श्रीपत धामणगाव शिवारात फुलली सुर्यफुलाची शेती, गहू ज्वारी चे उत्पन्नही भरघोस…
जालना- लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील श्रीपत धामणगाव शिवारात या वर्षी शेतकऱ्यांनी सुर्यफुलाची पेरणी आणि लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. घनसावंगी तालुक्यात सुर्यफुलाचे पिक...
वैद्यकीय कर्मचारी आणि वैद्यकीय सहायक यांच्या कंत्राटी पद्धतीने तात्काळ नियुक्त्या करा- राजेश टोपे
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून राज्यातील परिस्थिती गंभीर होत आहे.तेव्हा परत एकदा कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय कर्मचारी आणि वैद्यकीय सहायक यांच्या...
प्रियसीच्या घरातच शिवसेना नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या ,
प्रियसीच्या घरातच शिवसेना नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या ,
अमीन शाह ,
औरंगाबाद
प्रेसीच्या घरात जाऊन शिवसैनिकाने गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना , गुरुवारी औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात...
“आग ही आग” ‘ यशवंत सूतगिरणीला लागलेल्या आगीत मोठे नुकसान
घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्यातील यशवंत सहकारी सुतगिरणी लि.अंबड येथे सुतगिरणी साईटवर दि.१६ रोजी सकाळी ६-३० वाजता युनिट १ येथे आग लागली होती.
त्या नंतरसुतगिरणी प्रशासनाने...
अंबड येथे सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी
जालना - अंबड शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोध संस्थान कार्यालयात दि.16 मार्च रोजी दु.1 वा मराठा साम्राज्याचे सेनापती माळवा राज्य संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर...
जालना जिल्ह्यातील हाॅटेल,बार, रेस्टॉरंट ३१ मार्चपर्यंत बंद – जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांचे आदेश
लक्ष्मण बिलोरे
जालना शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील...
राष्ट्रपती पुरस्काराची बातमी ३ वर्षांपूर्वीची जुनी – विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी
मजहर शेख, नांदेड
नांदेड , दि. १५ :- नांदेड परिक्षेत्रात विशेष पोलीस उप महानिरीक्षक पदावर कार्यरत असलेले लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळचे सुपुत्र आयपीएस निसार तांबोळी...










































