Home उत्तर महाराष्ट्र अन तिने वसतिगृहाच्या बाथरूम मध्येच दिला एका बाळाला जन्म

अन तिने वसतिगृहाच्या बाथरूम मध्येच दिला एका बाळाला जन्म

381

खळबळजनक घटना…!!

अमीन शाह

धुळे – एक वसतिगृहात येथे शिक्षण घेणाऱ्या एक मुलीने बाथरूम मध्येच एका गोडस लेकराला जन्म दिला त्या लेकराला बाथरूम मधल्या बाटलीत टाकून ही कुमारी माता गायब झाली होती . या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार साक्री येथील एका वसतिगृहात अनेक विध्यर्थिनी राहतात आज येथे एक अजबच घटना उघडकीस आली ऐका विध्यर्थिनी ने वसतिगृहाच्या बाथरूम मध्ये ऐका बाळाला जन्म दिला व त्या नवजात बाळास बाथरूम च्या बाटलीत टाकून ती गायब झाली होती बाळ रडण्याचा आवाज आल्याने वॉर्डन ने ही घटना बघितली व पोलिसांना कळविले पोलिसांनी ही वेळ न लावता घटना स्थळ गाठले व सर्व विध्यर्थिनी ची विचारपूस केली परंतु कोणीच समोर न आल्या मूळे संशय वरून ऐका मुली ची तपासणी करण्यात आली व हे प्रकरण उघडकीस आला.

या नवजात बाळाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चौकशी सुरू असल्याची माहिती ठाणेदार देविदास दामने यांनी दिली आहे , दरमियान घडलेल्या घटने मुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.