रवि गायकवाड
औरंगाबाद / बिडकीन , दि. १७ :- पैठण तालुक्यातील बिडकीन येथील अण्णाभाऊ साठे नगरात जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी अशी भीष्म प्रतिज्ञा करणारे आद्यक्रांतीगुरु वीर (वस्ताद) लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनानिमीत्त आज दि.१७ फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी ठीक ०८:०० वाजता लहुजी साळवे युवा मंच यांच्या वतीने प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करतांना मी रविंद्र गायकवाड , भरत मोघे , राधाकिसन गायकवाड , सचिन मिसाळ , कडुबाई गायकवाड , कडुबाई श्रीसुंदर , साकरबाई गायकवाड आदींची उपस्थिती होती. यावेळी सुञसंचालन भरत मोघे तर आभारप्रदर्शन सचिन मिसाळ यांनी केले.