Home महत्वाची बातमी डॉक्टर तरुणीवर ऍसिड हल्ला थोडक्यात बचावली

डॉक्टर तरुणीवर ऍसिड हल्ला थोडक्यात बचावली

201

सर्वत्र खळबळ

अमीन शाह

नागपूर , दि. १४ :- हिंगणघाट येथील प्राध्यापिका तरुणीची पेट्रोल टाकून जाळणे तसेच गोंदिया जिल्ह्यात महाविद्यालय तरुणीवर झालेल्या असिड हल्ला नंतर आज पुन्हा नागपूर जवळील सावनेर शहरात १२ वाजता एका डॉक्टर महिलेवर असिड हल्ला झाला आहे.
नागपूर मधील मेयो रुग्णालयात काम करणारी महिला डॉक्टर सर्वेक्षण कामा निमित्त सावनेर शहरात गेली असता. आरोपी निलेश कान्हेेरी वय वर्ष २२ याने महिलेचा दिशेने असिड फेकले . महिला डॉक्टर ने चेहरा
बाजूला केल्याने असिडचे काही अंश चेहऱ्यावर उडाले. तसेेच शेजारी उभा असलेल्या महिलेवर सुद्धा काही अंश उडाले आहेत.

आरोपीला स्थाानिक लोकांनी पडकुन चागलच चोप दिला आणि पोलीसच स्वाधीन केेेले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.