Home विदर्भ वर्धा जिल्ह्यातील भोसा गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांने दोन विद्यार्थ्यांनीचे केले लैंगिक...

वर्धा जिल्ह्यातील भोसा गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांने दोन विद्यार्थ्यांनीचे केले लैंगिक शोषण

154

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

या प्रकरणी सिंदी पोलिसात गुन्हा दाखल..

– आरोपी शिक्षक पोलिसांच्या ताब्यात…

वर्धा , दि. १३ :- जिल्ह्यातील समुद्रपुर तालुक्यात येत असल्या भोसा गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाकाने दोन विद्यार्थ्यांनीचे लैंगिक शोषण करीत शिक्षकीपेशाला काळीमा फासणारी कृत्य केले आहे.
भोसा या गावी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सतिश बजाईत दुसऱ्या व पाचव्या वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवहीन विद्यार्थ्यांनीवर शाळेतील स्पेशल खोलीत नेऊन अश्लीन चाळे करीत त्यांचा विनयभंग केल्याची घटना आज उघडकीस आली. असुन या घटने संबंधी दोन्ही पिडीत विद्यार्थ्यांनी सिंदी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
विद्यार्थ्यांनीच्या तक्रारी वरुन पोलिसांनी शिक्षक सतिश बजाईत यांच्या विरोधात वेगळे कलमांनी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास सिंदी पोलिस करीत आहे. विषेश म्हणजे हा शिक्षक वर्धा,देवळी पंचायत समितीतील शाळान मध्ये असतांनाच सुध्दा त्याची कारकीर्द वादग्रस्त राहिल्याचे माहिती आहे.