नदिम तांबोळी
परभणी / पाथरी , दि. २९ :- येथे दिं.28-1-2020 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या वतीने कन्हैया कुमार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद प्रशाला मैदानावर झालेल्या जाहीर सभेत या कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्री अमित शहा बीजेपी संघपरिवार कडाडून टीका करत अमित शहा यांनी शाहीन बाग बद्दल केलेल्या वक्तव्याचा पाथरी येथे जाहीर झालेल्या सभेत येथे कन्हैया कुमार यांनी समाचार घेतला ते म्हणाले आम्ही शहा आता जनरल डायर यांची भाषा बोलू लागले आहेत जनरल डायर यांनी जालियनवाला बाग मध्ये गोळ्या चालवण्याचा आदेश दिला होता तशाच प्रकारे आम्ही शाही शाइन बांगला कसा धक्का लागेल अशी भाषा बोलू लागली असल्याचे ते म्हणाले पुढे बोलताना त्यांनी शेतकरी सुशिक्षित बेरोजगार यांच्याबद्दल सरकारचा नाकर्तेपणा दाखवून दिला.
यावेळी व्यासपीठावर आमदार बाबाजानी दुर्रानी दादासाहेब टेंगसे उपनगराध्यक्ष हनन खान दुरानी नगराध्यक्ष मीनाताई भुरे चक्रधर उगले अनिल नखाते मुजाहिद खान तबरेज खान दुर्रानी आलोक चौधरी एम ए मोइज राजन शिरसागर दत्ता मंडळी विष्णू काळे आदींची उपस्थिती होती आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.