Home रायगड साई गणेश मित्रमंडळ आवरे येथे सनातन संस्था तर्फे प्रथमोपचार शिबीर

साई गणेश मित्रमंडळ आवरे येथे सनातन संस्था तर्फे प्रथमोपचार शिबीर

32
0

गिरीश भोपी

रायगड , दि. २९ :- सनातन संस्था रायगड न्यासाच्या वतीने माघी गणेश उस्तावत समजप्रबोधन म्हणून समाज हितवार्धक साई गणेश मित्र मंडळ आवरे येथे प्रथमोपचार शिबीर चे आयोजन करण्यात आले होते राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या साठी कार्यरत सनातन संस्था रायगड च्या वतीने एक नाविन्य पूर्णउपक्रम म्हणून हे प्रथमोपचार शिबीर घेण्यात आले .
आवरे येथील साई गणेश मित्र मंडळ यांच्या सभा मंडपात हे शिबीर घेण्यात आले प्रथमोपचार म्हणजे काय प्रथमोपचार पेटीची आवश्यक काता का असते या विषयी विस्तृत पने मार्गदर्शन करण्यात आले तसेच गळ्यात एखादी वस्तू अडकलेलयास एकएक कशी लवकर काढावी हे सांगितलं व त्याच प्रत्यक्षात
प्रात्यक्षित दाखवले.

या शिबिरात अचानक एखादी चिंताजनक परिस्थिती उभी राहिली तर किंवा एखाद्या व्यक्तीला अचानक तीव्र असा हृदय विकाराचा झटका आला.
तर त्यावर प्रथमोपचार कसे करावे हे ह्या शिबिरात विस्तृतपणे सांगितलं शिबिराचा लाभ 40 मार्गदर्शन नार्थी नि घेतलं
बालगनेश मित्र मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या या उपक्रम चे सर्व स्तरावर कौतुक करण्यात येत आहे .

सुजाण नागरिकाने प्रथमोपचार कडे आवश्यक लक्ष द्यावे.

Unlimited Reseller Hosting