Home जळगाव साखळी उपोषणाच्या एकविसाव्या दिवशी राष्ट्रीय काँग्रेस समिती व भिस्ती बिरादरी चा सक्रीय...

साखळी उपोषणाच्या एकविसाव्या दिवशी राष्ट्रीय काँग्रेस समिती व भिस्ती बिरादरी चा सक्रीय सहभाग

191

शरीफ शेख

रावेर , दि. १५ :- जळगाव मुस्लिम मंच द्वारा नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा मंगळवारी एकविसावा दिवस होता यादिवशी भिस्ती नवजवान पंच कमिटी जळगाव व काँग्रेस आय समिती सदस्य यांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपला विरोध नोंदविला.

उपोषणाची सुरवात फारुक शेख यांच्या पवित्र कुराण पठाणाने उपोषणाला सुरुवात झाली

मिलत हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक रफिक शाह, शाहूनगर चे फिरोज शेख, शरीफ शहा हनीफ शहा, मुजाहिद शेख, काँग्रेसचे शाम भाऊ तायडे,
मुक्तदिर देशमुख, देवेंद्र पाटील, करीम सालार, मुफ़्ती हारून,अयाज़ अली,अनवर सिकलीगर,शाहिद सैयद,फारूक अहेलेकार व फारुक शेख यांची समयोचित भाषणे झाली.
काँग्रेस आय तर्फे यांचा सक्रिय सहभाग
श्याम तायडे ,मुक्त दिर देशमुख, नदीम काझी, जाकिर बागवान, देवेंद्र पाटील ,मनोज चौधरी, मुजीब पटेल ,ज्ञानेश्वर कोळी, जनार्दन काळे, प्रदीप सोनवणे, योगेश देशमुख , सागर सपके व जनता दलाचे प्रीतपाल सिंग.

भिस्ती समाजा तर्फे अख्तर बहिष्टी, अकरम देशमुख, अक्रम हुसेन ,मोबीन अल्लाबक्ष ,सुयोग मुंशी, फिरोज शेख ,अल्ताफ मुबारक ,इरफान हुसेन, इरफान रफिक, जाफर शब्बीर, जाफर इमाम , रुबीना अख्तर, शरीफा अख्तर, फरिदा अमीन ,शाहीन यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. तहसीलदार विकास लाडवंजारी यांना निवेदन देण्यात आले.