महत्वाची बातमी

शिक्षक संजय चुनारकर यांचा सत्कार…!!

Advertisements
Advertisements

विनोद पञे

यवतमाळ , दि. १४ :- यवतमाळ येथील नगर परिषद संजय गांधी शाळेतील एक आदर्श शिक्षक म्हणुन परिचीत असलेले तसेच संजय गांधी शाळेला आपली वेगळी ओळख निर्माण करून मुलांना शिस्त लावून शिक्षण देणारे श्री संजय चुनारकर यांना ” ईग्लीश टिच ” व्दारे घेण्यात आलेल्या शिक्षण सम्मान सोहळ्यात मा. श्री नंदकुमार साहेब , सचिव शिष्टाचार महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सम्मान व सत्कार करण्यात आला.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

महत्वाची बातमी

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू ,

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू , अमीन शाह मेहकर तालुक्यातील दे , माळी ...
जळगाव

अल्पसंख्यांक समाजासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा फायदा घ्या – गफ्फार मलिक

रावेर (शरीफ शेख)  महाराष्ट्र शासन मार्फत अल्पसंख्यांक समाजासाठी त्यात मुस्लिम ,शिख, ख्रिश्चन,बुद्धिष्ट ,पारसी व जैन ...
महत्वाची बातमी

पत्रकार सर्वांचा , मात्र संकट आल्यावर पत्रकारांचे कोण्ही नाही , पत्रकारांनो उघडा डोळे,नीट बघा –  “स्वतःकडे”

राम खुर्दळ पत्रकारांचे अनेक स्थर आहेत त्यातील बिनपगारी ( केवळ महिना से-दोनशे-पाचशे ) मानधनावर ,किंवा ...