Home महत्वाची बातमी चार लाख रुपये किमतीचा सोना चोरणारा चोरटयास अटक

चार लाख रुपये किमतीचा सोना चोरणारा चोरटयास अटक

152

आरोपीस 24 तासाच्या आत अटक

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. १३ :- येथील एका घरात चोरी झाली होती यात चार लाख रुपयांचे दागिने चोरी गेले होते या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेने आज एक आरोपीस अटक करून चोरी गेलेले सर्व दागिने हस्तगत केले आहे रतानाकर प्रभाकर खाडे सुयोग् कॉलनी जय भवानी नगर या आरोपी ला अटक करण्यात आले असून त्याने चोरीची कबुली दिली आहे .

सदर कार्यवाही पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत , सह पो. नि. मनोज शिंदे , पो. नि. नितीन मोरे , विलास वाघ , आप्पासाहेब खिल्लारे , विशाल पाटील इत्यादीं या कार्यवाहीत सहभागी होते .