महत्वाची बातमी

भाजपाने सोडले मैदान….!

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. १३ :- आज जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी निवड होत असून १:०० वाजेपर्यंत नामांकन दाखल करण्याचे वेळ होती .

माञ या वेळांत महाविकास आघाडी कडून सेनेच्या कालिंदा पवार यांनी अध्यक्ष साठी तर उपाध्यक्ष साठी राष्ट्रवादी कडून क्रांती उर्फ बाळासाहेब कामरारकर यांनी ननांकन दाखल केल्याने व १८ सदस्य सह दुसऱ्या क्रमाकाचा पक्ष असलेल्या भाजपाने नामांकन दाखल केले नाही व ६१ सदस्य असलेल्या या यवतमाळ जिल्ह परिषद मध्ये महाविकास आघाडीने सत्ता काबीज केले असून आता फक्त घोषणे ची औपचारिकता बाकी…..

You may also like

महत्वाची बातमी

मक्का शरीफ मे आज जोरदार बारीश हुई हो रही इस बारीश का बहेतरिन विडिओ हमे मक्का शरीफ से प्राप्त हुवा है 

पवित्र मक्का शरीफ मे आज जोरदार बारीश हुई हो रही इस बारीश का बहेतरिन विडिओ ...
महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...