Home मराठवाडा प्रा. संजय काळेना जिल्हा नेहरू युवा पुरस्कार

प्रा. संजय काळेना जिल्हा नेहरू युवा पुरस्कार

22
0

बजाजनगर , दि. १३ : ( प्रतिनिधी ) – वाळूज महानगरातील पत्रकार , शिक्षक तथा मूप्टा शिक्षक संघटनेचे मराठवाडा विभागीय प्रसिद्धीप्रमुख प्रा. संजय रामचंद्र काळे यांना औरंगाबाद जिल्हा नेहरू युवा केंद्र तथा संकल्प शिक्षण संस्था याच्या संयुक्तपणे जिल्हा नेहरू युवा पुरस्कार औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजयजी शिरसाठ, जिल्हा समन्वयक अरूणा कोचुरे, जिल्हा प्रतिनिधी पूनम बारगळ,अनिता सदार, विलास जगताप,सुधीर नाईक, किरण शरमा,प्रदीप माळी, संदीप कुलकर्णी , बी.जी.गायकवाड ,मनोज जैन, आदीचया उपस्थितीत (१२) रोजी मुगदीया महाविद्यालयात देण्यात आला.

या कार्यक्रमाचया यशस्वीपतेकरीता लक्ष्मण हिवाळे,उमेश ङावखर, सिमा लोखङे, शिवाजी राऊत, प्रदीप अभोरे, शफी शेख, संकेत उबाळे, दिपू सिंह ,सुनील पवार,अंकीत चौधरी, संजय बनसोङे,आदीनी परीशम घेतले . यापूर्वी संजय काळे यांना मराठवाडा भूषण, सावित्रीबाई फुले पुरस्कार , परिवर्तन रत्न, एकता गौरव , आदर्श पञकार, जिल्हा आदर्श शिक्षक,ङाँ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार , पुरस्कार यासारखे ६४ पुरस्कार मिळाले आहेत .त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पञकार संघाचे चंद्रशेखर कुरणे, संतोष बारगळ, प्राचारय प्रभाकर आठवले, भगवान पवार, सविता पवार, किशोर बोचरे,राहूल मुळे,संजय साठे,अनिरूदध कळकूबे, आदीनी अभिनंदन केले आहे.