Home परभणी हादगाव नखाते ग्रामपंचायती च्या गालथान कारभाराने जनता ञस्त गट विकास अधिकारी यांना...

हादगाव नखाते ग्रामपंचायती च्या गालथान कारभाराने जनता ञस्त गट विकास अधिकारी यांना निवेदन देउन काहिच दखल नाहि…!!

48
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

हादगाव , दि. १३ :- पाणी , नाल्या साफसपाई , विज , विद्युत पोल जलस्वराज्य पाणी टाकी नादूरुस्तीमूळे जनता ञस्त .
हादगाव नखाते येथील झोपडपट्टि ईंदिरानगर मध्ये नाल्यांचि साफसफाई नसल्याने रोगराई पसरत आहे जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे जलस्वराज्य पाणी योजना एकच टाकी सुरु असल्याने पाण्यासाठी जनतेला कसरत करावि लागत आहे आणी दुसरी टाकी हि दोण महीण्याने बंद आहे ग्रामपंचायतिचे जानून बूजून दुर्लक्ष करीत आहे.

लाइन विद्युत पोल तारा ह्या खुप जून्या असून काहि विद्युत पोल तारा ह्या वाकळे होउन घरांवर लोब काळत आहेत याचि काहि जिवित हाणी झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न जनतेच्या मनात निर्मान होत आहे विद्युत तारा पोल बदलन्यात याव्या असे निवेदन ग्रामपंचायत हादगाव, गटविकास अधिकारी यांना देउन हि आज पर्यंत कोनतिहि दखल घेतलेली नाहि ज्यामूळे लोकांचे हाल होत आहेत.
लवकरात लवकर सर्व सोई सुविधा उपलब्ध करुण देण्यात याव्यात ग्रामपंचाईतीने दखल घ्यावी नसता महाराष्ट्र मूस्लिम युवक प्रतिष्ठान आणि गावकर्‍याच्या वतिने ग्रामपंचायतिला टाळे ठोकण्यात येईल .

Unlimited Reseller Hosting