शरीफ शेख
रावेर , दि. १३ :- जळगाव संविधान बचाओ नागरी कृति समीती तर्फे सम्पूर्ण जिल्हा भर प्रतिभा ताई शिंदे,मुकुंद सपकाले, विनोद देशमुख,सचिन धांडे,सुरेंद्र पाटिल,करीम सालार जी,अयाज अली,फारूक अहेलेकार व फारूक शेख यांनी रविवारी जामनेर , भडगाव , चालीसगांव व पाचोरा येथे बैठका घेऊन नागरिकत्व कायदा, एन आर सी व एन आर पी बाबत जनजागरण करुण त्या विषयी समाजातील भीति काढून त्यास लोकशाही चौकोटित कसा विरोध करावा हे समजून सांगितले.
१७ जानेवारी रोजी जिल्हा भरात धरणे आंदोलन
सुप्रीम कोर्टात २२ जानेवारी रोजी भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ बाबत सुनावणी होत असल्याने सरकार व न्यायालय यांच्या भारतातील लोकांचा क्रोध लक्षात यावे म्हणून भारत भर १७ जानेवारी शुक्रवार रोजी दुपारी ३ ते ५ वाजे पर्यन्त तहसीलदार, प्रान्त व जिल्हा अधिकारी कार्यालय समक्ष धरणे आंदोलन करन्या विषयी मार्गदर्शन केले.
जिल्हाभरात संविधान बचाओ नागरी कृति समितिला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
*सभेत यांचा होता सहभाग*
*जामनेर*
जुबेर खान, आसिफ खान,ताबीर खान,जाकिर खान,शेख अहमद,डॉ इम्तियाज़ खान,एजाजोद्दीन शफियोद्दीन,वसीम अहमद,शादाब खान,रईस खान,जुबेर बेग,निसार अहमद,आवेज इमरान,शेख निजमोद्दीन शेख,आकिल खान
*भडगांव*-रफीक शेख, हाजी जाबिर,मोहसिन शेख,इमरान अली,हाजी अल्ताफ,बब्बू सेठ,नाजिमबेग मिर्ज़ा,निमन शेख, नगर सेवक अन्नू,विनोद अडोकमल,याकूब खान,भैया महाजन,देवदास राठौड़,समाधान पगरर,नागराज छिवरे, रवि खरे,बशारत अली,भरत पिम्परे,
*चालीसगांव*
अल्लाउद्दीन शेख ,अब्दुल रहीम, अब्दुल खान, तय्यब शेख , रहमत रहिम, कवी सोमनाथ माळी, गौतम निकम, अंकुश पवार, कल्पेश भिकनराव, विजय शर्मा, नदीम सय्यद ,शेख मन्सूर अहमद, अली मिर्झा अस्लम बेग, अलाउद्दीन शेख, रफिक खान मन्यार, खान जावेद ,लोकमान सोमनाथ माळी, गौतम निकम, केके सय्यद, हाजी मोहम्मद, रफीक खां ,नदीम शेख, शकील शेख ,रसूल सय्यद , शेख जावेद
*पाचोरा*
खलील देशमुख,अजहर शेख,साजिद खान,सुनील शिंदे,मोहसिन खान,सत्तार पिंजारी,मोहम्मद अजहर,मोहम्मद लखारे, नईम सौदागर,जमील सौदागर,आदी उपस्थित होते.