Home मराठवाडा कुख्यात मोबाईल चोर अडकला पोलिसांच्या जाळ्यात

कुख्यात मोबाईल चोर अडकला पोलिसांच्या जाळ्यात

26
0

चोरट्यास पाठलाग करून पकडले

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. १३ :- एक कुख्यात मोबाईल चोर चोरीचा मोबाईल विकण्यासाठी चमपा चौक येथे येणार असल्याची माहिती डी , बी , पथकाला मिळाली होती त्या वरून पथकाने एका चोरट्यास पाठलाग करून चोरीच्या मोबाईल सह ताब्यात घेतले आहे अटक करण्यात आलेल्या आरोपी चे नाव आयज खान उर्फ शमशेर खान रा , किरडपूरा असे आहे त्याने सदर मोबाईल एम आय एम च्या रॅली तुन चोरला होता ही कार्यवाही पो , निरीक्षक नितेश खटमोडे , हनुमंत भापकर , सह पो , निरीक्षक सययद शेख , परवीन पाथरकर , देशराज मोरे , मजीद पटेल , संतोष शनखपाल इत्यादींनी केली आहे .

Unlimited Reseller Hosting