Home परभणी करण सूर्यकांत कंजाळकर हा हिरकणी स्कूलचा विद्यार्थी BAMS साठी शासकीय मेडिकल कॉलेज...

करण सूर्यकांत कंजाळकर हा हिरकणी स्कूलचा विद्यार्थी BAMS साठी शासकीय मेडिकल कॉलेज यवतमाळसाठी झाला पात्र

116

परभणी प्रतिनिधी:

करण सूर्यकांत कंजाळकर हा हिरकणी स्कूलचा विद्यार्थी BAMS साठी शासकीय मेडिकल कॉलेज यवतमाळसाठी पात्र झाला आहे. सर्वांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. त्यावेळेस उपस्थित राजू पाटील, अशोक लवटे, सदानंद दुबे मारुती भाऊसाहेब जोगदंड नितेश भीमराज तांबे धुराजी मारुती जाहिर वर्षा सदानंद दुबे यास्मिन फारूक तांबोळी नारायण संतराम गांजले राहुल वैजनाथ शिंदे गौतम संजय कुमार रामदास संभाजी कदम अंजित कुमार. सोपान रंगनाथ काळबांडे अनिलकुमार केरबा रायबोले बालु किशनराव फुलारी वैष्णव लांडगे श्रावण नायक बरुण नायक रहीम रज्जाक शेख रामदास गोपीनाथ सोनकांबळे प्रेमानंद वामनराव मस्के अमल सिंह रणजीत सिंह पल्लवी नितीन चामले शारदा मुंजाजी सूर्यवंशी अर्चना दिगंबर नलगिरे भाग्यश्री बालाजी बेंबळगे ज्योती व्यंकटराव दहीफळे स्नेहल अमोल लवटे श्रुष्टी सुभाष लांडगे श्रुती दत्ताराव किरडे जनाबाई कदम
रोहिणी मारुती ठवरे माऊली लवटे, बंडू देवकते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.