रावेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल तर्फे रक्तदान शिबीर…
रावेर (शरीफ शेख)
तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे आज १० एप्रिल रोजी त्रिमूर्ती चौकातील नंदपाल दुध उत्पादक संस्था सभागृहात राष्ट्रवादी ओ.बी.सी सेल रावेर तर्फे भव्य रक्तदान...
पैगम्बर मोहम्मद (स) आणी मुस्लीम समाज व इस्लाम विरोधी भाषण दिल्या बाबत यती नारसिहानंद...
रावेर ( शरीफ शेख )
याबाबत आज रावेर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरिक्षक शितल कुमार नाईक याना मुस्लीम समाजा चा वती निवेदन देण्यात आले. निवेदना...
डेडीकेट हेल्थ सेंटर( हॉस्पिटल) चे लोकार्पण
मानियार बिरादरीचा स्तुत्य उपक्रम- कुलकर्णी
रावेर (शरीफ शेख)
जळगाव कोविड केअर युनिट व जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरी च्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)...
मुस्लिम कब्रस्थान व फारुक शेख सर यांचा न विसरणारा अनुभव
रावेर (शरीफ शेख)
गेल्या दीड वर्षापासून रोज मोबाईल बघितला टीव्ही बघितली पेपर बघितला की मृतांच्या संख्यांची यादी येते पण, ह्या दीड वर्षात करोणा मध्ये मृत...
निधन वार्ता , गं.भा. अनिता प्रभाकर पाटील
रावेर (शरीफ शेख)
तालुक्यातील तासखेडा येथील मुळ रहिवासी व सध्या अष्टविनायक नगर रावेर येथे राहणारी गं.भा. अनिता प्रभाकर पाटील वय ५६ यांचे दि. ७ रोजी...
रावेर नगरपालिका हद्दीत तात्काळ सॅनीटायझरची फवारणी करा, राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी ..
रावेर (शरीफ शेख)
रावेरमध्ये कोरोना विषाणूचा वाढता पादुर्भाव लक्षात घेवून रावेर शहरात निर्जंतूकीकरण करण्यासाठी फवारणी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपालिकेला आज निवेदनाद्वारे केली...
निधन वार्ता श्रीराम देवराम महाजन
रावेर (शरीफ शेख)
तालुक्यातील ऐनपूर येथील मुळ रहिवासी व सध्या नंदुरबार येथे राहणारे महावितरणचे प्रणाली विश्लेषक श्रीराम देवराम महाजन वय ५० यांचे दि. ४...
पाल वृन्दावन धाम आश्रमातील पुलाचे काम संतगतीने
रावेर (शरीफ शेख)
रावेर तालुक्यातील पाल येथील परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम श्री वृंदावन धाम पाल आश्रमातील सत्संग पांडाल ते पूज्य...
कोरोनाला आळा घालू या, सामाजिक अंतर पाळू या ,, टाकारखेडा गावाला खासदार रक्षाताई खडसे...
हमीद तळवी
शहरांसह ग्रामीण भागातही कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कोरोना संसर्ग, लसीकरण आणि सामाजिक मूल्यांबाबत कृतिशील जनजागृती केली जात आहे.
खासदार...
विलास ताठे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर
रावेर (शरीफ शेख)
राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विलास डिगंबर ताठे (कुंभारखेडा) यांना 'समाजभूषण पुरस्कार 2020-21' जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेच्या...
नशिराबाद येथे बंद पथदिवे वर एम आय एम तर्फे मोंबत्या
रावेर (शरीफ शेख)
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन पक्षाच्या वतीने बंद पथदिवे वर मोंबत्या लाऊन जाहीर निषेध करण्यात आले.
विजेच्या थकीत...
निंभोरा बु. येथे मुस्लीम कब्रस्थानला जागा खरेदी करण्यासाठी खा.निधीतुन मदत मिळावी यासाठी खा.रक्षा खडसे...
रावेर (शरीफ शेख)
रावेर तालुक्यातील निंभोरा बु।। गावांत मुस्लीम समाज हा मोठ्या प्रमाणात असुन समाजाची संख्या भरपुर आहे. कब्रस्थानला जागा कमी पडत असल्यामुळे समाजाला दफनविधीला...
जिल्हा पोलीस दलास आज मिळणार वाहनांचा ताफा
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
रावेर (शरीफ शेख)
जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलासाठी मंजूर करण्यात आलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पालकमंत्री ना....
मानियार बिरादरी च्या रेमडेसिव्हर इंजेक्शन उपक्रमास भरघोस प्रतिसाद
सर्व समाजातील श्रीमंता पासून गरीबांचा सहभाग २९६ वाटप
रावेर (शरीफ शेख)
जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरी तर्फे इंजेक्शन हे सर्व समाजातील गरजू रुग्णांना फक्त ७४९ रुपयांमध्ये...
गौरखेडा सब स्टेशन परिसरात शॉर्टसर्किटने आग, मोठा अनर्थ टळला.
सावखेडा ता रावेर- येथून जवळच असलेल्या गौरखेडा येथील सब स्टेशन परिसरात अचानक ट्रिपिंग मुळे दिनांक ३० रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची...
रेमडेसिव्हर चा काळाबाजार रोखण्यासाठी मुस्लिम मानियार बिरादरी चा पुढाकार ७४९ रुपयात इंजेक्शन उपलब्ध
गरीब रुग्णांसाठी बिरादरी तर्फे मोफत रेमडेसिव्हर
रावेर (शरीफ शेख)
जळगाव जिल्ह्यात सोशल मीडिया च्या माध्यमाने सुरू असलेल्या चर्चेत अकोला येथील दत्त मेडिकल जर ७५० रूपयांना इंजेक्शन...
रावेर येथे वीज कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला
रावेर (शरीफ शेख)
वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मो. फारुख मो. युसूफ साहेब जळगांव यांच्या वर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन...
निधन वार्ता , “निर्मला निवु्त्ती वाघ”
रावेर (शरीफ शेख)
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा- तालुक्यातील कळमसरा येथील रहिवासी निर्मला निवु्त्ती वाघ (वय 55) यांचे 28 रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या...