Home बुलडाणा ‘त्या’ डाँक्टरचा रिपोर्ट‌ निगेटिव शेकडो पेशंटनी घेतला सुटकेचा श्वास

‘त्या’ डाँक्टरचा रिपोर्ट‌ निगेटिव शेकडो पेशंटनी घेतला सुटकेचा श्वास

56
0

डॉक्टर ला रुग्णालयातून सुट्टी ,

अमीन शाह

बुलडाणा

खामगाव तालुक्यातील चितोडा येथिल २१ वर्ष वयाच्या कोरोना पाँझिटीव रुग्नाला याच गावातील‌ प्रतिष्ठित डाँक्टरने सलाईन लावली होती. त्यामुळे ते डाँक्टर सुध्दा त्या रुग्नाच्या संपर्कात आल्याने त्या डाँक्टर ला खामगाव सामान्य रुग्नालयात दोन दिवस क्वारंटाईन करण्यात आले होते. तिसर्या दिवशी रिपोर्ट निगेटिव आल्याने त्यांना सुटी देन्यात आली. मात्र या दरम्यान १५ दिवसात शेकडो रुग्नांनी या डाँक्टर कडुन तपासनी झाली होती ते सर्व रुग्न डाँक्टर ला दवाखान्यात कोरंटाईन केल्याने टेंशन मधी होते. मात्र रिपोर्ट नेगेटिव आल्याने त्या शेकडो पेशंटांनी सुटकेचा श्वास घेतला. डाँक्टर घरी आल्याचे आनंद त्यांच्या पेशंटला दिसुन आला. चितोडा येथिल प्रतिष्ठीत डाँक्टर ची टेस्ट निगेटीव आल्याने अनेक मित्रांनी त्यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या.

Unlimited Reseller Hosting