Home महत्वाची बातमी अमळनेर येथे पेरोल वर बाहेर आलेल्या गुंडाची निर्घृण हत्या ,

अमळनेर येथे पेरोल वर बाहेर आलेल्या गुंडाची निर्घृण हत्या ,

45
0

सर्वत्र उडाली खळबळ

अमीन शाह ,

अमळनेर येथील बंगाली फाईल भागात आत्ताच रात्री आठ वाजता काही गुंडांनी नुकताच जेल च्या बाहेर आलेल्या कुख्यात गुंड राकेश चव्हाण यांची लाकडी दांड्याने जबर मारहाण करून त्याची निर्गुण हत्या केली या मुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे तो जळगाव जिल्हा कारागृहात बंदिस्त होता दोन दिवसा पूर्वीच तो बाहेर आला होता घटना स्थळी पोलिसांचा ताफा पोहोचला असून पूर्व वैमनस्यातून हे हत्याकांड घडले आहे ,

Unlimited Reseller Hosting