Home बुलडाणा सिंदखेडराजा तालुक्यात पेट्रोल पंपावर नियमांची सोशल डीसटनस ची ऐशी तैशी ? ?...

सिंदखेडराजा तालुक्यात पेट्रोल पंपावर नियमांची सोशल डीसटनस ची ऐशी तैशी ? ? ?

351

करोना पसरण्याची दाट शक्यता

रांगा लावून पट्रोल डिझेल ची विक्री ,

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष ,

अमीन शाह ,

सिंदखेडराजा ,

करोना च्या जीवघेण्या आजरावर मात करण्यासाठी शासनाने लोकडाऊन सुरू केला असून सर्व ठिकाणी गर्दी न होण्यासाठी काही नियम लागू केले आहेत मात्र सिंदखेडराजा तालुक्यात सर्वत्र पेट्रोल पंपावर सर्व नियम धाब्यावर ठेऊन पेट्रोल डिझेल ची रांगा लावून विक्री केली जात असून या मुळे करोना वायरस प्रसार अति वेगाने पसरण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून प्रशासन होणारी गर्दी रोखण्यासाठी प्रयतणांची परीकाष्ठा करीत आहे , शासनाने करोना रोगाच्या पाश्वरभूमीवर राज्यात लोकडाऊन करण्यात आले असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वाहने वगळता अन्य खासगी वाहनांना पेट्रोल , डिझेल , विक्री वर बंदी घालण्यात आली असून खासगी वाहन धारकांना केन , बॉटल मध्ये पट्रोल डिझेल देण्यास मनाई केली आहे मात्र तालुक्यातील सर्वच पेट्रोल पंपावर शासनाचे सर्व नियम डावलून रांगा लावून पेट्रोल डिझेल विक्री केली जात आहे , बुलडाणा जिल्ह्यात अति वेगाने करोना रोग पसरत असून अता पर्यंत हा आकडा 17 वर पोहोचला असून होणाऱ्या गर्दी मूळे तो आणखीन जास्त पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे , या गंभीर बाबी कडे प्रशासन डोळे झाक करित असून प्रशासनाला या गंभीर बाबी कडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे , तालुक्यातील सर्वच पेट्रोल पंपा कडे प्रशासनाने लक्ष देऊन होणारी गर्दी टाळावी व सोशल डिस्टींग ची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मांगणी केली जात आहे ,