Home जळगाव रावेर तालुक्यात विश्व बंजारा दिवस निमित्त संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

रावेर तालुक्यात विश्व बंजारा दिवस निमित्त संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

45
0

रावेर (शरीफ शेख)

रावेर तालुक्यातील पाल ,लालमाती जिंसी विश्राम जिंसी या बंजारा तांड्यात ८ एप्रिल विश्व बंजारा दिना निमित्त शासनाचे सोशल डिष्टन चे नियम पाळून कोणत्याही प्रकारची गर्दी न होऊ देता विश्व बंजारा दिवस साजरा करण्यात आला या निमुत्ताने बंजारा समाजाचे आराध्य संत सेवालाल महाराज आणि अखिल भारतीय चेतन्य साधक परिवाराचे संस्थापक परम पूज्य लक्षण चेतन्य बापूजी याना अभिवादन करण्यात आला
देशावर कोरोना या महामारीचे संकट सुरू असल्यामुले विश्व बंजारा दिवसा निमित्त भारतात होणारे सर्व कार्यक्रम बंजारा समाजातर्फे रद्द करण्यात आले आणि प्रतिमा पूजन करून कोरोना ही महारामरी या संकटातून भारत देश लवकरात लवकर मुक्त होवो ही प्रार्थना करण्यात आली
यावेळी बंजरा टायगर्स रावेर तालुका अध्यक्ष सुरेश पवार,गुलाबी गाव फेम शिक्षक जितेंद्र गवळी ,नन्दकिशोर चव्हाण, संजय पवार,संजय राठोड,प्रल्हाद पवार,दरबार राठोड, राहुल चव्हाण, प्रवीण चव्हाण,गोपाळ पवार,बळीराम राठोड,मगन पवार आदी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting