Home बुलडाणा महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ तालुकाध्यक्ष ह भ प राजेंद्र तळेकर यांच्या तर्फे...

महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ तालुकाध्यक्ष ह भ प राजेंद्र तळेकर यांच्या तर्फे मास्क चे वाटप ,

145
0

रवी अण्णा जाधव ,

देऊळगाव राजा

बुलढाणा जिल्हा यांचे वतीने सिंदखेडराजा तालुकाध्यक्ष ह.भ.प.राजेंद्र तळेकर याचें कडुन जनतेसाठी सेवा देत असलेले अॉन ड्यूटी पो , हे , का , श्री. राजेंद्र काळे व आपले कर्तव्य एकनिष्ठपणे राष्ट्रभक्ती समजून पार पाडत असलेल्या भेटेल त्या सेवकास मोफत मास्क वाटप करताना हे सेवा कार्य करोणाचा समुळ नयनाट होईपर्यंत जमेल तसा चालु ठेवा नाहीतर कमीत कमी घराबाहेर पडू नये घाबरून जाऊ नये पण काळजी घ्यावी घ्यावयाची काळजी पूर्ण शिजलेले अन्न खावे, खोकलताना तोंडाला हात किंवा रुमाल बांधावा, पुरेसे पाणी प्यावे, पुरेशी झोप जनसंपर्क टाळावा नेहमी हँडवॉशने हाथ धुवावे नागरिकांनी आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी त्यामुळे इतरही लोक सुरक्षित राहतील आपणही सर्वांचे सहकार्य हेच आपले कर्तव्य पुणे मुंबई औरंगाबाद येथील काही नागरिक आपल्या गावात आले असल्यास त्यांची ग्रामपंचायत ने व आरोग्य विभागाने त्यांची तपासणी केल्या शिवाय त्यांना गावात प्रवेश देऊ नये अशी मंगणी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष राजेंद्र तळेकर यांनी केली आहे

Unlimited Reseller Hosting