Home महत्वाची बातमी चक्क मुलीचा लग्न आयोजित केल्या मूळे वधू पित्यासह आठ जना विरोधात गुन्हा...

चक्क मुलीचा लग्न आयोजित केल्या मूळे वधू पित्यासह आठ जना विरोधात गुन्हा दाखल ,

242

भीती करोना ची ,

अमीन शाह ,

माजलगाव , माजलगाव पासून जवळच असलेल्या ब्रह्मगाव येथे दुपारी 12 वाजता एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी 100 ते 150 लोक जमले आहे अशी माहिती उपविगाय पोलीस अधिकारी शिरीकांत डीसले यांना मिळाली असता त्यांनी ठाणेदार अविनाश राठोड यांनी आदेश देऊन लग्न स्थळी रवाना केले ठाणेदारांनी जिल्हाधिकारी यांचे आदेश उद्घोषणा करून जमलेल्या लोकांना परत जाण्यासाठी सांगितले याला नकार देत जबरदस्ती लग्न लावण्याचा प्रयत्न झाला या मुळे पोलिसांनी लग्न लावणारे भटजी , फोटोगिरफर , वधू पिता सह आठ जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला ,

यांच्यावर झाला गुन्हा दाखल ,

विठ्ठल कांबळे (वधू पिता )मांकर्णा सुभाष पाटोळे , (नवरदेवाची आई )
ज्ञानेश्वर पाटोळे (नवरदेवाचे चुलते)

चंदू महादेव आतवे (नवरदेव चे मामा) कैलास सुदाम कसाब (नवरीच् मामा )

कैलास सुदाम वैराल (सुकन्या )
स्वप्नील अनिल कुलकर्णी (भटजी )
गणेश अनंत मारगुडे (फोटोग्राफर )

यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे ,

अखेर लग्न झालं ?????

मिळालेल्या माहिती नुसार पोलीस कार्यवाही सुरू असताना काही नातेवाईकांनी हा लग्न सोहळा पार पाडला ,