Home सोलापुर गैबीपीर उर्दु शाळेत “तंबाखू मुक्त शाळा अभियान”

गैबीपीर उर्दु शाळेत “तंबाखू मुक्त शाळा अभियान”

469

लियाकत शाह

सोलापूर: गैबीपीर उर्दु प्राथमिक शाळा सोलापूर येथे “तंबाखू मुक्त शाळा अभियान” या वेडी बोलताना अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे संस्थापक व राज्य अध्यक्ष इल्हाजुद्दीन फारुकी यानी सांगितले की ही कशी शाळा स्तरावर महत्वाची व अत्यंत गरजेचे बाब आहेत त्यामुळेच शाळा, कुटुंब, समाज व पर्यावरण व देश कशाप्रकारे व्यसनमुक्त होऊन निरोगी व सुदृढ युवा शक्ती निर्माण होऊ शकते हे सांगताना अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे संस्थापक व राज्य अध्यक्ष इल्हाजुद्दीन फारुकी, जिल्हा अध्यक्ष अब्दुल गफुर अरब, जिल्हा सचिव अख्तर मुल्ला, शिक्षक फरहान नल्लाबंदू, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती फरिदा मुल्ला, अकबर मुतवल्ली, अब्दुल माजेद शेख, सह इतर शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी सर्वप्रथम शाळेच्या प्रांगणात मुख्याध्यापिका व शिक्षकांनी इल्हाजुद्दीन फारुकी यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून यथोचित सन्मान करण्यात आला.