Home मराठवाडा अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटने तर्फे बदलीचा धोरणात सुधारणाची मागणी

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटने तर्फे बदलीचा धोरणात सुधारणाची मागणी

146

लियाकत शाह

औरंगाबाद , दि. १९ :- अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटने तर्फे बदली धोरणात सुधारणा ची मागणी. राज्यचे प्रदेश अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष मो. शाहेद, नदीम जालना, हिंगोली व परभणी चे पदाधिकारी सोबत चर्चा केली. यासाठी आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत “बदली धोरण अभ्यासगट समिती” ही औरंगाबाद विभागीय बैठकीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे आली होती. त्या समिती समोर अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटने तर्फे बदली धोरणात सुधारणा करण्यासाठी मा. श्री डॉ संजय कोलते साहेब मा. मुख्य कार्यकारी अधिकारी उस्मानाबाद व मा.श्री राहुल कर्डिले साहेब मा. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांना बदली धोरणात सुधारणा ची मागणी ५ सुधारणा करणे बाबत निवेदन दिले, त्या वेळी संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष इल्हाजुद्दीन फारुकी, जिल्हा अध्यक्ष मो. शाहेद, नदीम जालना, हिंगोली व परभणी चे पदाधिकारी होते.