Home महत्वाची बातमी मायणीत शेतकर्यांच्या बांधावर चर्चा सत्र….!!

मायणीत शेतकर्यांच्या बांधावर चर्चा सत्र….!!

140

मायणी – सतीश डोंगरे

सातारा , दि. ०४ :- श्री राम अँग्रो एजन्सी ही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी टिम आहे द्राक्ष बागायतदार श्री. आबाजी निकम मायणी यांनी आपल्या व्यक्त केल्या..

द्राक्ष पिकावर येणाऱ्या अजैविक ताण व खत व्यवस्थापन नियंत्रित करून वेलाग्रो कंपनीच्या उत्पादन योग्य वापर व वातावरणातील बदल आणि नियोजन यावर भर देत दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन घेण्याचेआवाहन श्री. प्रशांत भोसले यांनी श्री राम अँग्रो एजन्सी मायणी व Va lagto bio science ltd यांच्या संयुक्तविद्यमानेआयोजित दर्जेदारद्राक्ष उत्पादकांच्या पीकपाहणी कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम मायणी ता.खटाव जि.सातारा आबाजी निकम यांच्या द्राक्षेच्या बागेतआयोजित करण्यातआला होता.
भारतीय द्राक्ष जर्मनीच्या जनतेसअत्यंतआवडीचेअसल्यामुळे जास्तीत जास्त द्राक्ष उत्पादन घेऊन युरोप व जर्मनीत पाठवा. झिरो रेसिड्यु युक्त द्राक्षां साठी कंपनी तर्फे नेहमी प्रयत्न केले जाणारअसल्याचेआश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले. तसेच द्राक्ष पिकावर अजैविक ताण खत व्यवस्थापन नियंत्रीत करून Va lagto bioscience ltd कंपनी व श्री राम अँग्रो एजन्सी यांच्या मार्गदर्शन खाली . द्राक्ष उत्पादकांनी बारकाईने लक्ष ठेवावे. द्राक्षपिकासाठी वेळेचे नियोजन व वातावरणात बदलाकडे लक्ष दिल्यास द्राक्षाचे पीक चांगले येईल.असे वेलाग्रो टिम चे अधिकारी श्री. एम. डी. गांजवे (STSM), टेकनीकल आँफीसर श्री. प्रशांत नाळे व श्री. वैभव पिसाळ(TSS) यांनी मायणी येथील द्राक्ष पीक पहाणी कार्यक्रमात येणाऱ्या शेतकर्यांना केले.
यावेळी मायणी परीसरातील शेतकरी बागायतदार आबाजी निकम, प्रगशील बागायतदार रघुनाथ बापू यलमर,राजेंद्र यलमर अनफळे,बबन माळी,गोरख माळी,महादेव माळी,प्रविण माळी,बापुराव यलमर,चंद्रकांत यलमर,सुनील देशमुख, धनाजी यमगर,दिनकरराव पाटील चिकोळहोळ.
या कार्यक्रमस श्री राम अँग्रो ची टीम श्री. अंबादास खराडे,श्री. प्रशांत भोसले,श्री. गणेश भराडे नियोजन केले.
श्री राम अँग्रो चे श्री. अंबादास खराडे यांनी येणाऱ्या सर्व मान्यवर उपस्थिताचे मनोगत व्यक्त करुन आभार मानले.