Home बुलडाणा विदर्भातील सर्वात मोठ्या जुगारावर पोलीस महासंचालकाच्या पथकाची धाड एक कोटींच्यावर मुद्देमाल जप्त...

विदर्भातील सर्वात मोठ्या जुगारावर पोलीस महासंचालकाच्या पथकाची धाड एक कोटींच्यावर मुद्देमाल जप्त ,

62

 

एक कोटीच्यावर मुद्देमाल जप्त ,

अमीन शाह

शेगाव : येथील विदर्भातील सर्वात मोठ्या जुगाराच्या अड्ड्यावर अमरावती पोलीस महासंचालकांच्या पथकाने मोठी कारवाई करत ८० जुगारी पकडले आहेत. या धाडसी कारवाईत ३८ दुचाकी वाहनांसह रोख रक्क्म, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

आजवरची सर्वात मोठी कारवाई

शेगाव वरवट रस्त्यावर गौरव हाँटेलवर क्लब सुरु होता. ही माहिती मिळाल्यावरून अमरावती पोलीस महासंचालक यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांना कोणतीही भनक न लागू देता शनिवारी सापळा रचला. सकाळपासून पोलिसांनी गुप्त पद्धतीने मोहीम राबवित दुपारनंतर धाड टाकली. या कारवाईत मोठे घबाड हाती लागले आहे. रात्री उशिरा प्रर्यन्त ही कारवाई सुरु होती. कारवाईत स्थानिक पोलीस नव्हते तर अमरावती पोलीस महासंचालक यांचे पथक होते. पोलिस निरक्षक रामकृष्ण पहाडसिंग जाधव (नेर जि यवतमाळ) यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शेगाव हे जुगार अड्डयांचे विदर्भातील मोठे केंद्र बनले आहे. येथे ठिकठिकाणहून जुगारी पत्ते खेळण्यास येतात. स्थानिक पोलीस आणि राजकारणी यांच्याशी क्लब गॅंगचे अर्थपूर्ण संबंध असून जवळपास ८ ते १० क्लब या भागात चालिवले जातात. यात सूड नामक व्यक्ती हा सर्वात मोठा क्लब मालक असून गेल्या अनके वर्षांपासून हा मोठा क्लब चालतो. दरम्यान सुड यांच्या क्लबवर शनिवारी झालेली कारवाई आजवरची सर्वात मोठी मानली जात आहे.

अशी आहेत आरोपींची नावे

१. प्रमोद धर्मराज सुळ वय ५४ वर्षे रा.शेगाव जि. बुलढणा.
२.सचिन नारायण वाघमारे वय ३० वर्षे रा.शिवाजी चौक अकोट जि. अकोला
३. गोपाल भानुदास बोरडे वय ४० वर्षे रा.बाळापुर जि. अकोला.
४. विष्णु लक्ष्मण वाघ वय ६३ वर्षे रा. मलकापुर जि. बुलढाणा.
५. संदीप रामदास टोपरे वय ४४ वर्षे रा शांतीनगर अकोला
६. गणेश भिमा चव्हाण वय ४७ वर्षे रा. सोनाळा ता. संग्रामपुर जि. बुलढाणा
७.मो. असिफ मो. हनिफ वय ५४ वर्षे रा. नांदुरा जि. बुलढाणा
८.अ. अकिल अ. रज्जाक वय ५० वर्षे रा. आनंद नगर चिखली जि. बुलढाणा
९. शाम दशरथ भोवरे वय ३३ वर्षे रा.घाटपुर ता.जि. बुलढाणा
१०. संतोष सदाशिव पाटील वय ५५ वर्षे रा.बाळापुर जि. अकोला
११. रमेश तुळशीराम अंबुसकर वय ५८ वर्षे रा. उमरखेड जवळ ता. शेगाव जि. बुलढाणा
१२. भास्कर दगडु पाटील वय ५२ वर्षे रा. विष्णुवाडी ता. मलकापुर जि. बुलढाणा.
१३. विजय मदनलाल पाडीया वय ६३ वर्षे रा. शेगाव जि. बुलढाणा.
१४गणेश समस्त इंगळे वय ५३ वर्षे रा. सवर्णा ता. शेगाव जि. बुलढाणा
१५. सुमित मुकुद काटे द ३५ वर्षे रा. मोताळा जि. बुलढाणा
१६. विवेक मांगीलाल मुंदडा वय ४० वर्षे रा. रामधन प्लॉट अकोला जि. अकोला
१७. महेंद्र कोंडीराम तायडे वय ६१ वर्षे रा. भीम नगर अकोला

१८ . समाधान अमृता खंडेराव वय ४२ वर्षे रा. कौलखेड ता. शेगाव जि. बुलढाणा
१९. प्रदिप मधुकर पोसरकर वय ५२ वर्षे रा. पटवारी कॉलणी शेगाव जि. बुलढाणा.
२०. निलेश प्रतापसिंग ठाकुर वय ३८ वर्षे रा. तेल्हारा जि.अकोला

२१.योगेश विष्णु वाघ वय ५० वर्षे रा. शेगोडा ता. संग्रामपुर जि. बुलढाणा
२२. गजानन शिवसिंग राठोड वय ३२ वर्षे रा.घाटपुरी ता. खामगाव जि. बुलढाणा
२३. शेख मिर्झा शेख मोहम्मद वय ५३ वर्षे रा. उजमपुरा ता. जि. अकोला
२४ अजहर खान जाकर खान वय ४१ वर्षे रा. बैदपुरा जि. अकोला

२५. जाकिर शाह मदार शाह वय २९ वर्षे रा. आठवडी बाजार तेल्हारा जि. अकोला
२६. राजु त्रंबक मोरे वय ४० वर्षे रा. सायवली ता. पातुर जि. अकोला
२७, अफजल खान फिरोज खान वय ३४ वर्षे रा. बैदपुरा अकोला

२८. दिपक वामन वानखडे वय ४८ वर्षे रा. उमरी अकोला
२९. शकील मुल्ला गणी मुल्ला वय ४२ वर्षे रा. मिलींद नगर तेल्हारा. जि. अकोला
३०. सुरज संजय दामोधरे वय २६ वर्षे रा. आवट ता. संग्रामपुर जि. बुलढाणा
३१. गौतम अर्जुन तायडे वय ३४ वर्षे रा. आडसुळ ता. शेगाव जि. बुलढाणा
३२. सागर समाधान दामोधर वय २८ वर्षे रा. एकलारा बाळोदा ता. संग्रामपुर जि. बुलढाणा.
३३. अनिल गोवर्धनदास चांडक वय ५८ वर्षे रा. जुने शहर महाकाली नगर अकोला
३४ संतोष श्रीकृष्ण दाभाडे वय ४१ वर्षे रा. सोनाळा ता. संग्रामपुर जि. बुलढाणा
३५. राजहंश वासुदेव ढगे वय ५८ वर्षे रा. जायगाव ता शेगाव जि. बुलढाणा
३६. मधुकर श्रीराम चोखडे वय ६३ वर्षे रा. ओमनगर शेगाव
३७. संजय गुलाबचंद सोगाणी वय ५२ वर्षे रा. माळीपुर चिखली जि. बुलढाणा
३८. शिध्दार्थ फकीरा वानखडे वय ४० वर्षे रा. एकलारा बानोदा ता. संग्रामपुर जि. बुलढाणा
३९. नथ्थुजी देवीदास पवार वय ७२ वर्षे रा. शिवाजी नगर शेगाव

४०. शे. रियाज शे, अनिज वय ३० वर्षे रा. बाळापुर जि. अकोला.
४१. विनोद धर्माराज सुळ वय ५० वर्षे रा.धनगर नगर शेगाव
४२. गजानन प्रल्हाद चोपडे वय ७१ वर्षे रा. कॉलणी शेगाव
४३. रामेश्वर वासुदेव इंगळे वय ५० वर्षे रा. सवणी ता. शेगाव जि. बुलढाणा
४४. रविंद्र काशीनाथ महाजन वय ५४ वर्षे रा. वाघोद ता. रावेर जि.जळगाव
४५. संतोष विनायक दिवाले वय ४५ वर्षे रा. आसरा कॉलणी अकोट जि. अकोला
४६ अशोक नामदेव गायकवाड वय ३५ वर्षे रा. मिलींद नगर शेगाव
४७. संजय दिनकर बड़े वय ५५ वर्षे रा. गजानन सोसायटी शेगाव
४८. भरत मोहन चावरे वय ३८ वर्षे रा. अकोट जि. अकोला
४९. राजेश सुदामराव भांडे वय ५२ वर्षे रा. खेतान चौक शेगाव
५०. देवकिशन हरीराम गोहर वय ५० वर्ष रा. अकोट जि. अकोला,
५१. गणेश भिकाजी अवचार वय ४८ रा. चिंचोली ता शेगांव,
५२. बाळकृष्ण ज्ञानदेव ताले वय ४५ रा. खदान अकोला,
५३. शेख हारूण शेख करीम वय ५१ रा. नांदुरा, जि. बुलढाणा,
५४. प्रकाश रघुनाथ शेजोळ, वय ५५ रा. गौलखेड ता शेगांव,
५५. संदीप ओंकार वानखडे वय ३८ रा. एकलाय बानोदा ता. संग्रामपुर,
५६. हुकुमचंद गरबक्ष दंडोरे वय ५३ रा. मलकापुर जि. बुलडाणा,
५७. ओमप्रकाश कन्हैयालाल अग्रवाल वय ६८ रा. भैरव चौक शेगांव,
५८. शेख इरफान शेख अयुब वय ३४ रा. बजार फैल शेगांव,
५९. राजु सुखदेव काळे वय ४८ रा. व-हानपुर ,
६०. भागवत शालीग्राम साबे वय ३३ रा. भेंडवळ ता जळगांव जि. बुलडाणा,
६१. बिस्मील्ला खान अखान अकबर खा. वय ५९ रा. फरशी शेगांव,
६२. पंकज नामदेव खिराळे वय ३० रा. शिवसेना वसाहत अकोला,
६३. सागर सुधाकर पतंगे वय ३० रा. शिवसेना वसाहत अकोला,
६४, साबीर अजीम पटेल वय २२ रा. लोहारा ता. बाळापूर जि. अकोला,
६५. रविंद्र गजानन नेमाडे वय ३४ रा. डोंगरगांव ता. बाळापूर जि. अकोला,
६६ संजय मनोहर मांजरे वय ५० रा. डोंगरगांव ता.. बाळापूर जि. अकोला,
६७. निलेश सुभाष घावट वय २५ रा. लोहारा ता. बाळापूर जि. अकोला,
६८. नामदेव शामराव माने वय ६१ रा. शेगांव,
६९. शेख अजीज शेख रफीक वय ३० रा. अकोट फाईल अकोला,
७०. अमुल राजेंद्र ठाकुर वय २४ रा. वरवट ता. संग्रामपुर जि. बुलडाणा,
७१. शेख अरशद शेख दिलदार वय ३१ रा. भुतबंगला बगर शेगांव,
७२. मयुर संजय भटकर वय २५ रा. रेल्वे कॉलनी शेगांव,
७३. सोपान नारायण खिराळे वय ४५ रा. कु-हा काकोडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव,
७४. तेजस मोहन गोतमारे वय २१ रा. तामगांव ता. संग्रामपुर जि. बुलडाणा,
७५ आत्माराम गजानन बावस्कर वय ३२ रा. तरोळा ता. शेगांव,
७६. सुबोध सुरेश लव्हाळे वय २८ रा. पिंप्री कवठळ ता. संग्रामपूर,

७७. सचिन श्रीकृष्ण पाटील वय ३७ रा. नेपाल नगर खामगांव,

७८. गोपाल संतोषराव ठाकरे वय ३२ रा. हिवराखुर्द पोस्ट नेपाना ता. खामगांव जि. बुलडाणा,
७९. मोहन पांडुरंग मुंडे वय ४० रा. पिंप्री काथरगांव ता. संग्रामपुर जि. बुलडाणा,
८०. प्रतापसिंग काशीराम राठोड वय ५३ वर्ष रा. कॉलणी शेगाव
८१. प्रविण हरीदास हिंगणकार वय ४९ रा. कु-हा काकोडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव.

घटनास्थळ गौरव हाँटेल संग्रामपूर रोड शेगाव

असा मिळाला मुद्देमाल
१. नगदी ७ लाख १२०० रु
२. वेगवेगळ्या कंपनीचे 119 मोबाईल
३. ५२ तास पत्याचे कॅट असलेले १९ बॉक्स
४. लाकडी टेबल १३
५. प्लास्टीकच्य ९६
६. लोखंडी खुर्ची
७. प्लास्टीक स्टुल ११
८. दोन व्हील चेअर
९. एक फ्रिज
११. एक कुलर
१२. ३८ मोटार सायकल
१३. दहा फोर व्हिलर जप्त
१४ .paytm ची पैसे स्विकारणा मशीन
१६. जुगार खेळण्यास वापरणारेरे ३९३ प्लास्टीक क्वॉइन
जप्त केलेल्या या मालाची किंमत एक कोटींच्यावर आहे.