Home जळगाव अलकवी एज्युकेशन वेलफेरे सोसिएटी द्वारा संचलित खाजगी उर्दु प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन...

अलकवी एज्युकेशन वेलफेरे सोसिएटी द्वारा संचलित खाजगी उर्दु प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजर

350

शरीफ शेख

रावेर , दि. २९ :- तालुक्यातील सावदा येथे
अलकवी एज्युकेशन वेलफेरे सोसिएटी द्वारा संचलित खाजगी उर्दु प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजर
करण्यात आला. ध्वजारोहण शाळेचे अध्यक्ष सैय्यद असगर सैय्यद तुकडू यांच्या हस्ते करण्यात आला. नंतर मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली. मुलांचे विविध कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी शाळे संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व
मुख्याध्यापक शिक्षकांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
पालक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.