Home बुलडाणा चिखली येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

चिखली येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

119
0

शेख कौसर

मेरा खुर्द प्रतिनिधी.

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चिखली शहर व तालुका आढावा बैठक 1 फेब्रुवारी 2021 सोमवार रोजी शेतकरी भवन कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली येथे सकाळी 10 वाजता संपन्न झाली.
पक्ष संघटनेचा सविस्तर आढावा घेण्यासाठी गेल्या 30 जानेवारी 2021 पासून शहर व तालुकानिहाय जिल्हा दौरा नियोजित केला होता.
यादौर्‍यामधे मुख्य मार्गदर्शक एड. नाझेर काझी जिल्हाध्यक्ष
यांच्यासह जिल्हा दौऱ्यात फ्रन्टलचे सर्व जिल्हाध्यक्ष, सेल चे सर्व जिल्हाध्यक्ष त्यासोबतच चिखली तालुका व शहर त्यांची कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी, महिला जिल्हाध्यक्ष विद्यार्थी युवती अल्पसंख्यांक सामाजिक न्याय ओबीसी सेल यांच्यासह त्यांच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि शहराध्यक्ष उपस्थित होते. या आढावा बैठकीत जिल्हा अध्यक्ष अडवोकेट नाझेर काझी यांनी सर्व कार्यकारणीचा सविस्तर आढावा घेतला व पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपली ताकद निर्माण करावी प्रत्येक पक्ष पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी मेहनत करीत आहे. नुकताच सकाळ समूहातर्फे कोरोणा काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आपले नेते गृहमंत्री नामदार अनिल जी देशमुख माननीय नामदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे व आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांचा सन्मान करण्यात आला ही बाब आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे कारण तिनही मंत्री आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यामुळे निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मान उंचावली आहे माननीय नामदार जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हे दि. 7 व 8 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांना आपल्या जिल्ह्याचा प्रत्येक कार्यकारणी चा अहवाल सादर करावयाचा आहे त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकारिणीची विस्तृत माहिती व आपण केलेल्या पक्ष संघटन कार्याचा अहवाल सादर करावा आवाहन एडवोकेट नाझेर काझी जिल्हाध्यक्ष यांनी केले.
यावेळी बहुजन समाज पार्टीचे भोकर येथिल कार्यकर्ते रघुवीर डोंगरदिवे, रीतेश डोंगरदिवे व नाना डोंगरदिवे यांनि तसेच रासपचे गजानन मोळवणे यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस मधे जाहीर प्रवेश केला. या बैठकीसाठी जि.प. चे बांधकाम सभापती रियाज खान पठाण, समाज कल्याण सभापती पुनम राठोड महीला जिल्हा अध्यक्षा सौ. अनुजा सावळे महिला प्रदेश सरचिटणीस आशा पवार जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, राजू भोंगळ विनायकराव पडघान नरेश शेळके मनोज दांडगे दिलीप झोटे राजु खेडेकर संजय गाडेकर भगवानराव काळे विजय अंभोरे प्रताप पवार रवींद्र तोडकर शहर अध्यक्ष दत्ता खरात राजु उबाळे राम खेडेकर संदिप मेहेत्रे युवक काँग्रेस चे शेखर बोंद्रे सुभाष देव्हडे प्रशांतभैया डोंगरदिवे शेख रफीक अल्पसंख्याक अध्यक्ष सदानंद मोरगंजे युसुफ शेख रहिम पठाण प्रमोद पाटील प्रमोद चिंचोले दिलीप महाजन निंबाबापु देशमुख बजरंग गोंधणे प्रकाश पिंपरकर दिनेश शर्मा गणेश ढोले सागर खरात शाम मवाळ विनोद वनारे सतीष वाघ किशोर शर्मा शेख अक्रम नासेर कुरेशी मोहन गायकवाड दिपक कदम शेख नाजीम प्रशांत झीने प्रशांत एकडे मुरलीधर खलसे रीक्की काकडे शेख अजीम निलेश जाटोळ शेख अनिस रत्नाबाई सोळंकी दिलीप ढोले नंदकिशोर अंभोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठयासंखेसे उपस्थीत होते.