Home बुलडाणा डॉक्टर विकास माने ठरत आहे कोरोना पोझिटिव्ह पेंशन्टसाठी एक आयुर्वेदिक मसिहा

डॉक्टर विकास माने ठरत आहे कोरोना पोझिटिव्ह पेंशन्टसाठी एक आयुर्वेदिक मसिहा

159

 

कोल्हापूर पुणे मुंबई येथील प्रख्यात आयुर्वेदिक विशारद डॉक्टर विकास माने हे कोरोणा पेशंटसाठी एक मसिया म्हणून काम करत आहे .त्यांच्याकडे येणारा पेशंट कालावधीमध्ये कोरोणा मुक्त झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्याकडे 100% आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषध उबलब्ध असून जे पॉझिटिव्ह पेशंटसाठी गुणकारी ठरत आहे. सध्या एका कोरोना पेशंन्टसाठी दोन लाख ते पाच लाख रूपये खर्च होत असून डॉक्टर विकास माने यांनी पेशन्टच्या खिशाला परवडेल अशी उपचार पध्दती अवलंबून असून जेथे कोरोणा पेशंन्ट 100% कोरोना पोझिटिव्ह पेशंन्ट निगेटिव्ह होणारच यावर डॉक्टर विकास माने यांनी ही किमया करून दाखवली आहे. हि उपचार पध्दती अत्यंत सुलभ असून हे औषध 100% आयुर्वेद आहे,याला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नसून सर्व कोरोना पेशंन्टी या सुलभचा लाभ घ्यावा असे आवाहान डाँ.विकास माने यांनी केले आहे व पेशेन्टनी खालील नंबरशी संर्पक साधावा.

9373581944
9371101882