Home महत्वाची बातमी दैनिक सम्राटच्या वतीने आरोग्य मंत्र्यांचा सत्कार

दैनिक सम्राटच्या वतीने आरोग्य मंत्र्यांचा सत्कार

62
0

परतूर/ प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात कोरोनाने कहर केला असुन या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा, ना, राजेश टोपे हे आपल्या जिवाची व कुंटुबाची परवा न करता राज्यातील गोर गरीब जनतेची, नागरीकांची व पञकारांची स्वत: विशेष काळजी घेत असल्यामुळे राजेश टोपे हे जालना जिल्ह्यातील परतूर येथे पिक पाहणी दौऱ्या निमित्त आले असता यांचा दैनिक सम्राट च्या वतिने जालना जिल्हा प्रतिनिधी अर्जुन पाडेवार यांनी गौरव पञ देऊन पुष्पहार घालून सन्मान केला,यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात, पञकार शेषराव वायाळ,अजय देसाई, बालाजी ढोबळे,राजकुमार भारूका,भारत सवने,शेख अथर प्रभाकर प्रधान, संजय देशामाने, आर, एम, नवल संतोष आखाडे,आशोक साकळकर,आशोक ठोके,यांची उपस्थिती होती.