Home बुलडाणा वकिलाने महिलेस बनविले शिकार ???

वकिलाने महिलेस बनविले शिकार ???

711

वकिलाने महिलेस बनविले शिकार ???

अमीन शाह

बुलडाणा ,

अकोल्यातील वकीलाने जमीन केस प्रकरणाची ‘ फी ‘ माफ करतो म्हणत एका महिलेवर बलात्कार केला . याप्रकरणी पिडीत महिलेने शेगांव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून शेगाव पोलिसांनी अकोल्याच्या वकीलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे . जमीनी संदभार्तील केसचे प्रकरण अकोला पिसे नगर येथील वकील प्रविण महादेव तायडे यांच्याकडे पिडीत महिलेने दिले होते . संबधित जमिनीचे कागदपत्रे गोळा करण्यासाठी वकील पिडीत महिलेसोबत विविध ठिकाणी जात होते . कामानिमित्त त्यांचा परिचय वाढल्याने वकील हा पिडीत महिलेच्या घरी जात होता . वकील व पिडीत महिला हे २०१६ पासुन एकमेकांच्या संपर्कात होते . २०१६ ते २०२० यादरम्यान वकील प्रविण तायडे याने शेगांव येथील हॉटेल साई वकिलाने महिलेस बनविले शिकार ???

अमीन शाह

बुलडाणा ,

अकोल्यातील वकीलाने जमीन केस प्रकरणाची ‘ फी ‘ माफ करतो म्हणत एका महिलेवर बलात्कार केला . याप्रकरणी पिडीत महिलेने शेगांव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून शेगाव पोलिसांनी अकोल्याच्या वकीलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे . जमीनी संदभार्तील केसचे प्रकरण अकोला पिसे नगर येथील वकील प्रविण महादेव तायडे यांच्याकडे पिडीत महिलेने दिले होते . संबधित जमिनीचे कागदपत्रे गोळा करण्यासाठी वकील पिडीत महिलेसोबत विविध ठिकाणी जात होते . कामानिमित्त त्यांचा परिचय वाढल्याने वकील हा पिडीत महिलेच्या घरी जात होता . वकील व पिडीत महिला हे २०१६ पासुन एकमेकांच्या संपर्कात होते . २०१६ ते २०२० यादरम्यान वकील प्रविण तायडे याने शेगांव येथील हॉटेल साई गजानन बुक केले . पिडीत महिलेला केस बद्दल चर्चा करू असे म्हणुन लॉजवर नेले व तुम्हाला फि माफ करतो असे म्हणुन जवळ येऊन पिडीत महिलेशी जबरदस्ती करू लागले . पिडीत महिला आरडाओरडा करु लागली असता तिला जिवे मारण्याची धमकी देवून शारिरीक संबध ठेवले . याबाबतची तक्रार पिडित महिलेने शेगांव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून आरोपी वकिलाविरुद्ध अ.प.नं ३ ९ ६ / २० कलम ३७६ ( २ ) ( ठ ) ५०६ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास शेगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलेश खंडारे हे करीत आहेत . बुक केले . पिडीत महिलेला केस बद्दल चर्चा करू असे म्हणुन लॉजवर नेले व तुम्हाला फि माफ करतो असे म्हणुन जवळ येऊन पिडीत महिलेशी जबरदस्ती करू लागले . पिडीत महिला आरडाओरडा करु लागली असता तिला जिवे मारण्याची धमकी देवून शारिरीक संबध ठेवले . याबाबतची तक्रार पिडित महिलेने शेगांव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून आरोपी वकिलाविरुद्ध अ.प.नं ३ ९ ६ / २० कलम ३७६ ( २ ) ( ठ ) ५०६ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास शेगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलेश खंडारे हे करीत आहेत .