Home पश्चिम महाराष्ट्र मा.श्री किरण भोसले साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरोली एमआयडीसी यांच्या कार्यतत्परतेला सलाम

मा.श्री किरण भोसले साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरोली एमआयडीसी यांच्या कार्यतत्परतेला सलाम

66
0

 

श्री किरण भोसले साहेबांचं कार्य अत्यंत कौतुकास्पद अस मनाव लागेल. कारण कोणतेही कार्य हाती घेतले तर ते पूर्ण करायचे हा त्यांचा ध्यास खरोखरच गौरव स्पद आहे आणि त्याच्या या कार्याला त्यांचे संपूर्ण पोलीस सहकारी मित्र व एमआयडीसी शिरोली विभागातील सर्व कारखानदार त्यांना सहकार्य करण्यासाठी नेहमीच हजर असतात. काल-पर्वाची गोष्ट त्याच्या पोलिस ठाणे तील पोलिस मित्राचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ताबडतोब किरण भोसले साहेबांनी क्षणाचाही विचार न करता व त्यांच्या सहकाऱ्यानी त्या कुटुंबाला मदतीचा हात दिला. हे खरोखरच प्रशंसनीय आहे व त्यानंतरची घटना शिरोली मधील कुरीयर कंपनीची एका व्यक्तिस त्यांनी केलेल्या ओनलाईन कॅमेरा पेन बुकिंग संबंधी जेव्हा त्या इस्मास ती ऑर्डर घरी आणून दिली तर त्या पार्सल रिकामे आढळून आले तात्काळ भोसले साहेबांना फोन केल्यानंतर ताबडतोब त्या कुरिअर व्यवस्थापक यांनी पैसे परत केले व झालेल्या कृत्याची माफी मागितली अशाप्रकारे त्या इसमास भोसले साहेबांनी न्याय मिळवून दिला त्याबद्दल पोलीसवाला ऑनलाईन मीडिया तर्फे भोसले साहेबांचं मनःपूर्वक आभार व अभिनंदन असे तत्पर पोलिस अधिकारी आमच्या कोल्हापूर नगरीला मिळाले त्याबद्दल आम्ही भोसले साहेबांचं ऋणी आहोत व त्याच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा