Home बुलडाणा साखरखेर्डा येथे पोलिसांचा रूट मार्च ,

साखरखेर्डा येथे पोलिसांचा रूट मार्च ,

425

 

गोपाल शिराळे ,

सिंदखेडराजा तालुक्यातील साखर खेर्डा येथे आज पोलिसांनी रूट मार्च काढला , हा रूट मार्च जामा मस्जिद , गुजरी चौक , गणपती चौक , खालचे बस स्टॅन्ड , वरचे बस स्टॅन्ड येथून काढण्यात आला या रूट मार्च चे नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप तडवी , ठाणेदार संग्राम पाटील , यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला या रूट मार्च मध्ये 10 अधिकाऱ्यांसह 230 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते , गणेशोत्सव महोरम सणाच्या अनुषणगाने या बाबत सर्व सूचनांचे पालन व्हावे तथापि कायदा व सुवयवस्था अबाधित रहावी या अनुषणघाणे आज हा रूट मार्च काढण्यात आला , करोना काळात उत्सव साजरा करताना गर्दी टाळावी व शासनाने घालून दिलेल्या निर्देशाचे पालन करावे असे आवाहन ठाणेदार संग्राम पाटील यांनी पोलीसवाला ऑनलाईन मीडिया शी बोलतांना केले ,