बुलडाणा

अखेर ती निमंत्रण पत्रिका बदलली ,

Advertisements
Advertisements

अन आली नवीन निमंत्रण पत्रिका ,

राजकीय चर्चा सुरूच ,

अमीन शाह

बुलडाणा , उद्या बुलडाणा व देऊळगावराजा येथे ट्रामा केयर सेंटर व कोविड सेंटर चे लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे आयोजित या कार्यक्रमा साठी शासना तर्फे एक निमंत्रण पत्रिका छापण्यात आली होती छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत देऊळगावराजा येथील भाजपा च्या नगराध्यक्षा सुनीताताई शिंदे यांचा नाव छापण्यात आला नवहता त्या मुळे भाजपाचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी नाराज झाले होते व तिरव प्रतिक्रिया वयकत करण्यात येत होत्या मात्र सर्वांचा रोष व पोलीसवाला ऑनलाईन मीडिया वर बातमी प्रकाशित होताच प्रशासनाने पूर्वी छापण्यात आलेली ती निमंत्रण पत्रिकाच बदलून टाकली आहे ,

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

बुलडाणा

बोर्डी नदीच्या पुराच्या पाण्यात तिघे गेले वाहून बाप लेकाचा समावेश , “दुःखद घटना” अमीन शाह

अमीन शाह बुलडाणा – खामगाव तालुक्यातील माक्ता येथील दिलीप नामदेव कळसकार 38 ,गजानन लहानु रणसिंगे ...
बुलडाणा

पुरात अडकलेल्याना वाचविण्यासाठी गेलेला युवकाचा दुर्देवी मृत्यू 

कोराडी प्रकल्प वर ची घटना…! अमीन शाह बुलडाणा – मेहकर तालुक्यातील कोरोडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी ...