जळगाव

सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी निंभोरा पोलिसांत तक्रार

Advertisements
Advertisements

समाज बांधवांची कारवाई ची मांगणी.

रावेर (शरीफ शेख)

सोशल मीडिया वर फेसबुक पोस्ट द्वारे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या बद्दल खिर्डी व निंभोरा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने निंभोरा पोलिसांत तक्रार निवेदन देण्यात आला.निंभोरा येथील एका इसमाने आपल्या फेसबुक अकाउंट द्वारे फोटो व मजकूर काही दिवसांपूर्वी हिंदू मुस्लिम समाजा मध्ये तेढ निर्माण होईल असे तसेच मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखेल अशी पोस्ट टाकली होती नंतर समाज बांधवांच्या निदर्शनास आल्या नंतर संबंधित आक्षेपार्ह मजकूर टाकणार्यावर तसेच ती पोस्ट ला प्रोत्साहन देण्यासाठी तिला लाईक व चुकीची पोस्टला समज देण्याऐवजी त्यावर घोषणा देऊन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मांगणी निवेदनात केली आहे या वेळी खिर्डी व निंभोरा येथील समस्त मुस्लिम बांधव उपस्थित होते.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

जळगाव

कोविड रुग्णांची अशीही सेवा देणारे योध्दा डॉक्टर – कोविड केअर युनिट तर्फे गौरव – डॉ पराग चौधरी व डॉ पंकज पाटील

रावेर (शरीफ शेख)  जळगाव – शहरातील कोविंड रुग्णांची संख्या वाढत आहे सरकारी रुग्णालय त्यासाठी कमी ...
जळगाव

दहिवद येथे जपानची मियावाकी पध्दतीने वृक्ष लागवडीचा प्रयोग..ग्रामपंचायतीमार्फत १००० देशी वृक्षांची लागवड

अमळनेर –  जपान या देशात मियावाकी पध्दतीमध्ये कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली ...
जळगाव

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन च्या महिला जिल्हाउपाध्यक्ष पदी प्रा जयश्री दाभाडे साळुंके यांची निवड…

रावेर (शरीफ शेख)  ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन केंद्रिय कार्यालय प्लॉट नं.३५. गोंडवाना नगर क्र.०२, ...
जळगाव

अमळनेर तालुक्यात सततच्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान… मागील वर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीने तोंडावर आलेला घास जाणार

रजनीकांत पाटील अमळनेर :- यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून नदी नाले तलाव तुडुंब ...