Home बुलडाणा देऊळगावमही येथे भरला आठवडी बाजार , “लोकांची खरेदीसाठी गर्दी”

देऊळगावमही येथे भरला आठवडी बाजार , “लोकांची खरेदीसाठी गर्दी”

61
0

रविं जाधव

देऊलगावराजा – आज देऊळगावमही येथे आठवडी बाजार भरला असून येथे लोकांची समान खरेदीसाठी एकच गर्दी होत आहे येथे सोशल डिस्टनसिंग चा कोणताही नियम पाळला जात नसल्याचे दिसत असून प्रशासन या कडे कानाडोळा करीत आहे.

जवळच असलेल्या देऊळगाव राजा येथे करोना चा उद्रेक सुरू असून तेथील अनेक व्यापारी या बाजारात आलेले आहेत त्या मुळे करोना मुक्त असलेला देऊळगावही हा गाव गोत्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब हे देऊलगावराजा तालुका करोना मुक्त व्हावा या साठी रात्रण दिवस प्रयत्नांची परीकाष्ठा करीत आहे मात्र अश्या होणाऱ्या गर्दीमूळे करोना पसरण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने या कडे लक्ष देऊन उचित कार्यवाही करावी अशी मंगणी काही जागरूक नागरिकांनी केली आहे .

Unlimited Reseller Hosting