बुलडाणा

साहेब आमच्या गावा कडे ही पहा हो ???

Advertisements
Advertisements

सर्व दुकाने बिनधास्त सुरू

सोशल डिस्टनसिंग ची ऐसी तैसी

अमीन शाह

आज एक बातमी वाचली , साहेब उतरले रस्त्यावर , फारच चांगले वाटले मनाला सुखद धक्का बसला की आपण आपल्या जिल्ह्यात करोना रोग पसरवू नये म्हणून विशेष लक्ष देत आहात दिवस रात्र एक करत आहात साहेब खरच आपला कार्य अभिनंदनास पात्र आहे या करोना च्या काळात काही नेते घरी बसून आपले कार्य करीत आहे आपण मात्र आमच्या साठी आमच्या आरोग्यासाठी रस्त्यावर उतरून जी भागदोड परिश्रम करीत आहात त्या बद्दल आम्ही आपले उपकार मानतो मात्र साहेब आपल्याच मतदार संघातील साखरखेर्डा , सेंदुर्जन , दुसरबीड , येथे आपल्या कडक लोकडाऊन च्या आदेशाचे उल्लंघन सुरू असल्याचे दिसत असून येथे काही दुकाने वगळता सर्व दुकाने दिवसभर सुरू असतात लोक ही विना मास्क खरेदी साठी गर्दी करीत आहे सोशल डिस्टनसिंग च्या नियमाची अंमलबजावणी होतांना येथे दिसत नाही गर्दी करणाऱ्या लोकांवर कोणाचाही अंकुश नसल्याचे दिसत आहे , जिल्हाधिकारी मॅडम यांनी 1 जुले रोजी एक आदेश काढून काही वयवसाय व दुकानावर प्रतिबंध घातले होते मात्र प्रतिबंधित वयवसाय खुले आम सुरू असल्याचे दिसत आहे , हा सर्व प्रकार सुरू असतांना खरोखरच करोना रोगाचा संक्रमण थांबणार का ???करोना ची चैन तुटणार का ?? सिंदखेडराजा येथील चेक पोस्ट वरून अनेक लोक जालना , औरंगाबाद येथून व डोंनगाव जवळ असलेल्या चेक पोस्ट वरून अकोला वाशीम येथून आपल्या कडे अनेक जण आलेले आहेत येत आहेत प्रशासनाने त्यांची शोध मोहीम राबवून तपासणी करण्याची गरज आहे साखरखेर्डा येथून 8 किलो मीटर अंतरावर असलेल्या वडगावमाळी या गावात सध्या करोना चा उद्रेक सुरू असून येथील अनेक करोना बाधित रुग्ण सध्या उपचार घेत आहे रोज अनेक लोकांची तपासणी येथे केली जात असून अनेक जण होम कारणटाईन आहेत मात्र येथील अनेक लोक रोज साखर खेर्डा येथे रोज भरणाऱ्या बाजारात खरेदी व बँके च्या कामासाठी येथे येत आहे त्या मुळे करोना मुक्त झालेला साखरखेर्डा शहर पुन्हा गोत्यात येण्याची भीती वयकत केली जात आहे ,येथील रस्ते नेहमी गर्दीने गजबजलेले दिसतात साहेब आमच्या गावा कडे ही पहा हो अशी मागणी काही जागरूक लोक करीत आहे .

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

बुलडाणा

पालकमंत्री महोदय यांच्या बद्दल सोशल मीडिया वर अपशब्द वापरणाऱ्या वर कार्यवाही ,

  साखरखेर्डा पोलिसांची कामगिरी , गोपाल रामसिंग शिराळे , साखरखेर्डा प्रतिनिधी , गेल्या काही दिवसा ...
बुलडाणा

बोर्डी नदीच्या पुराच्या पाण्यात तिघे गेले वाहून बाप लेकाचा समावेश , “दुःखद घटना” अमीन शाह

अमीन शाह बुलडाणा – खामगाव तालुक्यातील माक्ता येथील दिलीप नामदेव कळसकार 38 ,गजानन लहानु रणसिंगे ...
बुलडाणा

पुरात अडकलेल्याना वाचविण्यासाठी गेलेला युवकाचा दुर्देवी मृत्यू 

कोराडी प्रकल्प वर ची घटना…! अमीन शाह बुलडाणा – मेहकर तालुक्यातील कोरोडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी ...