Home बुलडाणा अन्यथा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या देऊळगाव मही शाखेला कुलूप लावू:- संतोष भाऊ...

अन्यथा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या देऊळगाव मही शाखेला कुलूप लावू:- संतोष भाऊ शिंगणे

149

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया नेटवर्क प्रॉब्लेम तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा 29/06/2020 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाला कुलूप लावू:– संतोषभाऊ शिंगणे

रवी जाधव

देऊळगाव मही:- येथील सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया गेल्या दोन महिन्यांपासून नेटवर्क नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पीककर्ज काढण्यास विलंब होत आहे वय वृद्ध व्यक्तीस निराधार योजनेतील पैसे काढण्यासाठी तासंनतास शाखेसमोर उंभे राहवे लागते.वेळ प्रसंगी दोन-तीन दिवस बँक समोर पाय पिट करावी लागते या संदर्भात शाखा व्यवस्थापक यांना प्रत्यक्ष भेटून व वरिष्ठ यांच्याशी सुद्धा फोन द्वारे चर्चा केली.परंतु यातून कोणतीही सकारात्मक कामे झाली नाही सदर परिस्थिती 29/06/2020 पर्यंत ठीक केली नाही तर आम्ही येत्या सोमवारी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा देऊळगाव मही सुरू करू देणार नाही असा इशारा देण्यात आला यावेळी संतोष भाऊ शिंगणे, विष्णू देशमुख, अरुण परिहार, भगवान मुंढे, गजानन रायते, समाधान देवखाने, विनोद नागरे, आकाश शिंगणे, पवार इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव