बुलडाणा

धक्कादायक, नांदेडात आज कोरोनाचा पाचवा बळी – करबला येथील ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू, रुग्णांची संख्या ४५ वर,५ मृत्यू

नांदेड, दि.९ ( राजेश भांगे )

– आज एका रुग्णाचा मृत्यू
– रुग्णांची संख्या ४५ वर, एकूण मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या पाच वर पोहचली.
– सदर रूग्ण करबला येथील ६१ वर्षीय असुन त्यास दि. ८ मे रोजी शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालयात नांदेड येथे दाखल करण्यात आले होते तरी दि, ९ मे रोजी सकाळी पहाटे ४ ; ३० वाजता त्या रूग्णाचा मृत्यू झाले असता त्याचे स्वॕब नमुने तपासणी साठी पाठविले असता त्याचे अहवाल पाॕझेटिव्ह आल्याचे नांदेड आरोग्य विभागा मार्फत कळविण्यात आले.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बुलडाणा

ऊत्कृष्ठ पोलिस पाटील म्हणून निलेश शिनगारे यांना जिल्हाधिकारी यांनी केले सन्मानित

गावकऱ्यात आनंदाचे वातावरण , अमीन शाह सिंदखेडराजा तालुक्यात ऐतिहासिक महत्व असलेल्या आडगावराजा येथील पोलिस पाटील ...