Home बुलडाणा पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मित्रांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू ,

पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मित्रांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू ,

661

उंदरी येथील दुःखद घटना ,

अमीन शाह ,

बुलडाणा , सध्या सर्वत्र लोकडाऊन सुरू असल्या मुळे सर्व शाळा कॉलेज महाविद्यालय बंद आहे आणि उन्हाचा कडाका ही वाढला आहे अश्यातच ग्रामीण भागात शाळकरी मुले सुट्ट्या चा मजा घेत आहे आज जिल्ह्यातील उंदरी येथे काही मित्र पोहण्यासाठी जवळच्या तळ्यावर गेले होते पोहता पोहता खालीच अंदाज न आल्या मुळे येथील शेख इरहान शेख आसिफ 13 व शेख साहिल शेख म्हेबूब 12 हे दोघे खोल पाण्यात बुडवून त्यांचा मृत्यू झाला ही घटना गावात माहीत होताच सर्वत्र दुःख वायकत करण्यात आला याची माहिती मिळताच आमडापूर पोलिसांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला , घडलेल्या घटने मूळे दुःख वायकत केले जात आहे ,